सातारापरेल बसचा २६ सप्टेंबर रोजी पहाटे दीड वाजता पनवेल हद्दीतील कोन गाव येथे अपघात झाला. ट्रेलर बसला घासून गेल्याने या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. ...
येवला : येवला आगारातील १६ कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्याने कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये म्हणून येवल्यातील चालक, वाहकांच्या मुंबई फेऱ्या रद्द करण्याची मागणी कर्मचारी संघटनेने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ...
एसटी महामंडळ तोट्यात आहे. त्यातच लॉकडाऊन काळात एसटीचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे खर्चाची बचत करण्यासाठी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने स्वेच्छानिवृत्ती योजनेला मंजुरी दिली होती. ...
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ६३ जादा बसेसचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील सर्व आगारांमधून प्रवासीसंख्येनुसार बसेस सेाडण्यात येणार आहेत. पुणे आणि मुंबईसाठीदेखील दर अर्ध्यातासाने बसेस सोडण्याच ...
मनोज परिवारासह कुसुंबा येथे वास्तव्याला होता. सोमवारी सकाळी साडे आठ वाजले तरी वरच्या मजल्यावरुन खाली आला नाही म्हणून भाऊ त्याला उठवायला गेला असता त्याने हॉलमध्ये गळफास घेतल्याचे दिसले. ...
राज्यात सर्व खासगी कंत्राटी बसमधून १०० टक्के प्रवासी आणि पर्यटक वाहतुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेतानाच परिवहन आयुक्तालयाकडून खासगी बससाठी मानक कार्य पद्धती जाहीर करण्यात आली आहे ...