लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बसचालक

बसचालक

Bus driver, Latest Marathi News

धक्कादायक! पगारीवरुन नाराज एसटी चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Attempt of suicide of ST driver in osmanabad, petrol was poured on his body and ... | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धक्कादायक! पगारीवरुन नाराज एसटी चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वच आगारातील कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ, विलीनीकरणाच्या मुद्यावरून आंदोलन पुकारले होते. दरम्यान, दोन दिवसांपासून एसटीचा गाडा रुळावर येत असतानाच कर्मचाऱ्यातील असंतोष मात्र कायम असल्याचे दिसून येत आहे ...

देहरादूनमध्ये मोठा अपघात, 1300 फूट खोल दरीत कोसळली बस; 13 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर - Marathi News | Uttarakhand dehradun chakrata vikas nagar road accident bus fell down 14 people died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देहरादूनमध्ये मोठा अपघात, 1300 फूट खोल दरीत कोसळली बस; 13 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर

हा अपघात रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडला. संबंधित बस 1300 फूट खोल दरीत कोसळल्यानंतर एकच आरडाओरडा सुरू झाली. ...

Video : चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलतानाही ST कर्मचाऱ्याला रडू कोसळलं - Marathi News | Video: ST employee burst into tears while talking to Chandrakant Patil media | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Video : चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलतानाही ST कर्मचाऱ्याला रडू कोसळलं

आज सकाळीच एका एसटी चालकाने बसगाडीच्या मागील शिडीला फाशी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं महाराष्ट्र सुन्न झाला आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी व्यथा आणि दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे ...

बस डेपातील एसटी कामगारांचे उपोषण आंदोलन सुरू; ७० बसेस आगारात - Marathi News | ST workers in bus depot go on hunger strike; 70 buses in the depot | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बस डेपातील एसटी कामगारांचे उपोषण आंदोलन सुरू; ७० बसेस आगारात

ST Buses : आंदोलनामुळे कल्याण बस डेपोचे कामकाज ठप्प होते. त्यामुळे ७० बसेस आगारात होत्या. ...

MSRTC : राज्यातील ST कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ - Marathi News | MSRTC : Diwali gift to ST employees in the state, 5 per cent increase in dearness allowance by anil parab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MSRTC : राज्यातील ST कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ

महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

VIDEO : शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत एसटी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप - Marathi News | The ST bus caught fire due to short circuit, all the passengers were safe | Latest satara News at Lokmat.com

सातारा :VIDEO : शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत एसटी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

गाडी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी टोलनाक्यानजीक आली असता. गाडीला शॉर्टसर्किटमुळे आग लागून धूर येत असल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी महामार्गाच्या कडेला लावली आणि सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्यास सांगितले होते. ...

नियोजन नसल्याने एसटी प्रवाशांची गैरसोय; रेल्वे बंद असतानाही आरक्षण नाही - Marathi News | Inconvenience to ST passengers due to lack of planning; There is no reservation even when the train is closed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नियोजन नसल्याने एसटी प्रवाशांची गैरसोय; रेल्वे बंद असतानाही आरक्षण नाही

प्रवाशांच्या तक्रारी : दिवाळीपर्यंत गाड्या ऑनलाइन रिझर्व्हेशनची मागणी ...

दुचाकीस्वाराच्या हुलकावणीमुळे बसला अपघात - Marathi News | Accident due to disengagement of two-wheeler | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकीस्वाराच्या हुलकावणीमुळे बसला अपघात

सुरगाणा : बसला हुलकावणी देणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात मानव विकास संशोधन स्कूल बसला अलंगुणजवळील बोरीपाडा येथील वळणावर किरकोळ अपघात झाला होता. चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच गाडीवर नियंत्रण मिळविल्याने बसमधील विद्यार्थ्यांचे प्राण वाजले. ...