नाशिकहून कोल्हापूरकडे निघालेली खासगी प्रवासी बस मोहदरी घाटात तांत्रिक बिघाडामुळे पेटल्याची घटना रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. चालकाने प्रसंगावधान राखत बस उभी करून प्रवाशांना बसमधून उतरविल्याने मोठी जीवितहानी टळली. तथापि, बस पूर्णपणे जळून खाक झाल् ...