लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बसचालक

बसचालक

Bus driver, Latest Marathi News

Ashadhi Wari: आषाढी वारीत ‘लालपरी’ने कमावले तब्बल १ काेटी; प्रवाशांमध्ये दीडपटीने वाढ - Marathi News | st bus earned as much as 1 crore in Ashadhi wari increase in passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: आषाढी वारीत ‘लालपरी’ने कमावले तब्बल १ काेटी; प्रवाशांमध्ये दीडपटीने वाढ

एसटीच्या पुणे विभागातील १४ आगारांतून ३०७ जादा बस धावल्या असून २७ हजार भाविकांनी केला प्रवास ...

PMP ड्रायव्हरला मारहाण करणारा पुण्यातील तो पोलीस अखेर निलंबित - Marathi News | That policeman in Pune who beat the PMPML driver was finally suspended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMP ड्रायव्हरला मारहाण करणारा पुण्यातील तो पोलीस अखेर निलंबित

किरकोळ कारणावरून कायदा हातात घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे मागणी केली जात होती ...

Video: ‘गाडी चौकीला घे’, पुण्यात PMP बस चालकाला पोलिसाची बेदम मारहाण - Marathi News | PMP bus driver brutally beaten by police in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: ‘गाडी चौकीला घे’, पुण्यात PMP बस चालकाला पोलिसाची बेदम मारहाण

बसचालकाने ओव्हरटेक करू न दिल्यामुळे रागावलेल्या पोलिस शिपायाने बसचालकाला थांबवून मारहाण केली ...

धक्कादायक! ड्रायव्हरला चक्कर आली अन् एसटी बस पलटली थेट शेतात; २५ प्रवासी जखमी - Marathi News | Solapur ST bus accident took place at Pimpalner in Madha taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक! ड्रायव्हरला चक्कर आली अन् एसटी बस पलटली थेट शेतात; २५ प्रवासी जखमी

जखमी प्रवाशांना कुर्डूवाडी येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...

मद्यपींनी धावत्या PMPML चे स्टेअरिंग घेतले हातात; प्रवाशांचा थरकाप, वाहनांना दिली धडक - Marathi News | Drunkards took over steering of runaway PMPML Passengers were shaken vehicles were hit in pimpri chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मद्यपींनी धावत्या PMPML चे स्टेअरिंग घेतले हातात; प्रवाशांचा थरकाप, वाहनांना दिली धडक

बसचालकाला दमदाटी करून स्टेअरिंग हातात घेतले आणि वेडीवाकडी बस चालवत वाहनांना धडक दिली ...

कोकणातील रेल्वे गाड्यांत अनेक जण अडकले; प्रवाशांना मुंबईत सोडण्यासाठी एसटीकडून खास बसेस - Marathi News | Many people were stucked in railway trains in Konkan Special buses from ST to drop passengers in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणातील रेल्वे गाड्यांत अनेक जण अडकले; प्रवाशांना मुंबईत सोडण्यासाठी एसटीकडून खास बसेस

सावंतवाडी, वेंगुर्ला,  कणकवली , देवगड आगारातून बसेसची व्यवस्था करण्यात येत असल्याचं एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ...

मोठी बातमी: एसटी बसचालकाचे नियंत्रण सुटले, दरीकडे निघालेली बस झाडाला अडकली अन्... - Marathi News | Big news ST bus driver lost control valley bound bus stuck to tree | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मोठी बातमी: एसटी बसचालकाचे नियंत्रण सुटले, दरीकडे निघालेली बस झाडाला अडकली अन्...

बसमधील प्रवाशांना तातडीने बसच्या बाहेर काढण्यात आले. ...

शालेय बस प्रवासादरम्यान ८ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग; बस चालकाला पाच वर्षे सक्तमजुरी - Marathi News | 8 year old molested during school bus ride Forced labor for bus driver for five years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शालेय बस प्रवासादरम्यान ८ वर्षीय चिमुकलीचा विनयभंग; बस चालकाला पाच वर्षे सक्तमजुरी

कोणाला काही सांगितल्यास मारण्यासह शाळेत न सोडण्याची धमकी बसचालकाने दिली होती ...