लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बसचालक

बसचालक

Bus driver, Latest Marathi News

नऊ वेळा संप करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द करून नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक बस सेवेचा तिसरा वर्धापन दिन साजरा  - Marathi News | Celebrating the third anniversary of Nashik Municipal Corporations City Link bus service by canceling the contract of the contractor who contacted him nine times  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नऊ वेळा संप करणाऱ्या ठेकेदाराचा ठेका रद्द करून नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक बस सेवेचा तिसरा वर्धापन दिन साजरा 

हापालिकेच्या परिवहन बस सेवा म्हणजेच सिटी लिंकचा तिसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.  ...

दुर्दैवी! सुरतची लक्झरी बस सापुतारा घाटात कोसळली; दोन जण मृत्यूमुखी, पाच गंभीर जखमी - Marathi News | Surat luxury bus crashes into Saputara Ghat Two people died five seriously injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुर्दैवी! सुरतची लक्झरी बस सापुतारा घाटात कोसळली; दोन जण मृत्यूमुखी, पाच गंभीर जखमी

सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली दुर्दैवी घटना, सर्व प्रवासी सुरतचे ...

मोठी बातमी: एसटी बस एकमेकांवर आदळून भीषण अपघात; १८ ते २० प्रवासी जखमी, २ गंभीर - Marathi News | Big News ST bus collides with each other in fatal accident 18 to 20 passengers injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मोठी बातमी: एसटी बस एकमेकांवर आदळून भीषण अपघात; १८ ते २० प्रवासी जखमी, २ गंभीर

जखमींना तत्काळ अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलेले आहेत. ...

इंद्रायणीच्या तीरावर अपघात; कठडा तोडून बस अर्धी पुलाच्या बाहेर, ७० मुलांना काचा फोडून काढले बाहेर - Marathi News | Accident on the bus of Indrayani Bus half outside the bridge by breaking the wall 70 children were taken out by breaking the glass in bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :इंद्रायणीच्या तीरावर अपघात; कठडा तोडून बस अर्धी पुलाच्या बाहेर, ७० मुलांना काचा फोडून काढले बाहेर

इंद्रायणी नदीवर बस आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नदीवरील पुलाच्या कठड्याला धडकून अधांतरी राहिली ...

ड्युटीवर असताना वारंवार मद्यपान; सात कर्मचाऱ्यांना कदंब महामंडळाने केले बडतर्फ - Marathi News | Kadamba Corporation dismisses employees who repeatedly drink alcohol while on duty | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ड्युटीवर असताना वारंवार मद्यपान; सात कर्मचाऱ्यांना कदंब महामंडळाने केले बडतर्फ

कदंब बसेसचे चालक मद्यपान करुन बस चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालत असल्याचे प्रकार यापूर्वी आढळून आले होते. ...

मेगाब्लॉक काळात ठामपाची विशेष बस सेवा धावली रिकामीच? - Marathi News | Special bus service to TMC ran empty during the megablock period | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मेगाब्लॉक काळात ठामपाची विशेष बस सेवा धावली रिकामीच?

ठाणे परिवहन सेवेच्या माध्यमातून या तीन दिवसात रोज अतिरिक्त ५० बस उपलब्ध करुन देण्यात येणार होत्या. ...

रत्नागिरी आगारात एसटीचा वर्धापनदिन साजरा - Marathi News | ST anniversary celebration at Ratnagiri bus depo | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी आगारात एसटीचा वर्धापनदिन साजरा

एसटीच्या वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ‘लालपरी’चे पूजनही करण्यात आले ...

तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video) - Marathi News | two women fight in bus door over fare kicking boxing each other video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तुफान राडा, लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांची तुंबळ हाणामारी (Video)

Two women fight in bus Viral video: एकीने कॉलर पकडली तर दुसरीने लाथ मारली... पाहा व्हिडीओ ...