महापालिकेच्या ‘आपली बस’मधील कामगारांना किमान वेतन लागू करून सर्व कामगारांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्यात यावे, अन्यथा २० फेबुवारीपासून कामगार संपावर जाणार असल्याचा इशारा माजी खासदार व जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश जाधव यांनी दिला आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेतील एका बसमधील वाहकानं दोन पोलीस कर्मचा-यांसह 4 ते 5 परिचितांना विना तिकिट प्रवास घडवल्याने आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी त्या वाहकाला निलंबित केले असून त्या प्रवाशांच्या तिकिटदरासह दंडात्मक शुल्क कंत्राटदा ...
राज्यातील एस. टी. महामंडळाच्या कर्मचाºयांनी दिवाळीत वेतनवाढीसाठी संप पुकारून आपले गाºहाणे मांडले होते़ दरम्यानच्या काळात न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या उच्चस्तरीय समितीनेही ठेंगा दाखवल्याने ९ फेब्रुवारी रोजी मुंबईत आक्रोश मोर्चा काढून त्यादिवशी प ...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला घेऊन कठोर नियम तयार करण्यात आले. या नियमांवर बोट ठेवून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) गेल्या नऊ महिन्यात केलेल्या विशेष तपासणीत ११८ अवैध वाहनांमधून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आ ...
विकास कामात बाधा निर्माण होणार नाही, हाती घेतलेला उपक्रम तोट्यात जाणार नाही, यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी कन्सलटंट नियुक्त करण्याची प्रथा महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. ‘आपली बस’ सुरळीत चालावी, ती तोट्यात जाणार नाही. यासाठी कन्स ...