लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बसचालक

बसचालक

Bus driver, Latest Marathi News

नागपुरात स्कूलबस थांबे निश्चित करण्याचे आदेश - Marathi News | Order to fix school bus stops in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात स्कूलबस थांबे निश्चित करण्याचे आदेश

सध्या स्कूलबसेसना हक्काचे थांबे नाहीत. विद्यार्थ्यांसाठी स्कूलबसेस मनमानी पद्धतीने कुठेही थांबविल्या जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. अपघात होतात. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी हा विषय अत्यंत गंभीरतेने घेतला व स्कूलबसेस कुठेही क ...

ठाणे परिवहन कर्मचाऱ्यांची आजही ४० कोटींची देणी प्रलंबित - Marathi News | Thane transport workers still pay 40 crores of liability | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे परिवहन कर्मचाऱ्यांची आजही ४० कोटींची देणी प्रलंबित

ठाणे परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांची तसेच सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची अशी मिळून जुलै २०१३ पासून आजपर्यंतची ४० कोटींची देणी प्रलंबित आहे. ...

औरंगाबादेत परवाने निलंबित केल्यानंतरही स्कूल बस सुसाट - Marathi News | School bus suits even after suspended licenses in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत परवाने निलंबित केल्यानंतरही स्कूल बस सुसाट

आरटीओ कार्यालयाने १०६ स्कूलबसचे परवाने चार महिन्यांसाठी निलंबित केले आहेत. या कारवाईनंतरही बसमालकांनी आरटीओ कार्यालयाकडे पाठ फिरविली आहे. ...

‘एस्मा’ मुळे सहा महिने आंदोलनाला बंदी - Marathi News | Due to 'Esma' Six months ban on agitation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एस्मा’ मुळे सहा महिने आंदोलनाला बंदी

एस्मा कायद्यानुसार बडतर्फ करण्यासोबतच गैरहजर दिवसाच्या आठपट दंड आकारण्याची तरतूद आहे. तसेच पुढील सहा महिने एस्मा कायम असल्याची माहती महापालिकेच्या परिवहन विभागातील अधिकारी योगेश लुंगे यांनी दिली. ...

ठाण्यात नवी मुंबई बसचालकाला मारहाण करणा-या रिक्षाचालकाला अटक - Marathi News | The arrest of the rickshaw driver in Thane in Navi Mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात नवी मुंबई बसचालकाला मारहाण करणा-या रिक्षाचालकाला अटक

ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी आणि दादागिरी कमी होण्याचे नाव घेत नाही. वाद सोडवण्यासाठी गेलेल्या नवीमुंबई बसचालकाने रिक्षा चालकाने मारहाण केली आहे. ...

‘एस्मा’नतंरही नागपुरातील मनपाची शहर बस वाहतूक ठप्प - Marathi News | 'Asma' city of Nagpur city bus traffic jam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एस्मा’नतंरही नागपुरातील मनपाची शहर बस वाहतूक ठप्प

राज्य शासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०११ (एस्मा) च्या तरतुदीनुसार मंगळवारी आपली बस कर्मचाऱ्यांच्या संपावर बंदी घातली. त्यानतंर शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेने संप अखेर मागे घेण्यात आल्याची घोषणा के ली होती. सकाळी १० पर्यंत बस ...

नागपूर शहर बस कर्मचाऱ्यांच्या संपाला ‘एस्मा’ - Marathi News | Nagpur City Bus Employees' strike declared 'ESMA' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहर बस कर्मचाऱ्यांच्या संपाला ‘एस्मा’

महापालिकेच्या आपली बसच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी बेमुदत संप पुकारला आहे. संपामुळे नागपूर शहरातील परिवहन सेवा विस्कळीत झाल्याने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०११(एस्मा)च्या तरतुदीनुसार परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या ...

नागपुरात ऐन परीक्षेच्या तोंडावर ‘आपली बस’ सुटीवर - Marathi News | In Nagpur eve of examination , 'Apli bus' on the vacation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ऐन परीक्षेच्या तोंडावर ‘आपली बस’ सुटीवर

बुधवारपासून बारावीची परीक्षा सुरू होत आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर महापालिकेची शहर बससेवा ठप्प पडली आहे. किमान वेतनाच्या मागणीसाठी अडीच ते तीन हजार कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मंगळवारी सकाळपासून एकही बस रस्त्यावर न धावल्याने प्रवाशांची चांगलीच गोची ...