भविष्य निर्वाह निधी हा कामगारांचा भविष्याचा आधार असतो. कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा करणे आवश्यक आहे. परंतु महापालिके च्या आपली बस सेवेचे संचालन करणाऱ्या ट्रॅव्हल्स टाइम कंपनीने नियमानुसार कामगारांच्या वेतनातून कपात करून व तितकीच रक्क्म कंपनीकडू ...
महापालिकेच्या ‘आपली बस’ला गेल्या वर्षभरात ४८ कोटी ८२ हजार १७८ रुपयांचा तोटा झाला आहे. तोटा कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा परिवहन विभागाकडून केला जातो. परंतु शहर बसने दररोज प्रवास करणाऱ्या १ लाख ७७ हजार प्रवाशांपैकी ४ ते ६ टक्के म्हणजेच ८ त ...
खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या शिवशाही बसेस काही ठिकाणी नफ्यात तर काही ठिकाणी तोट्यात धावत आहेत़ दरम्यान, नांदेड येथून चालविण्यात येणारी पुणे शिवशाही बस जवळपास दीड ते २ लाख रूपये तोट्यात धावत आहे़ तर ...
‘आपली बस’ शहर बसचा स्मार्टकार्ड घोटाळा गाजत असतानाच मंगळवारी परिवहन समिती सभापतींनी केलेल्या तपासणी दौऱ्यात प्रवाशांना तिकीट न देता कंडक्टर तिकिटाची रक्कम जमा करून आपल्या खिशात घालत असल्याचा गैरव्यवहार उघडकीस आला. यातील दोषी दोन कंडक्टरला निलंबित करण ...
विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची वाहतूककरणाऱ्या वाहन चालकांसाठी ‘विद्यार्थी सुरक्षितता व अपघातविरहित वाहतूक’ याबाबत एप्रिल महिन्यात उजळणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे़ ...
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने शालेय व्यवस्थापन, प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी स्कूल बसचे थांबे निश्चित करावेत व तसा अहवाल प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सादर करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांनी शाळा ...
पिंपळगाव बसवंत : महिलेला बसस्थानकाऐवजी बायपासवर का उतरून दिले, अशी कुरापत काढून पुणे-सटाणा बसच्या वाहकास मारहाण केल्याची घटना पिंपळगाव बसवंत येथे मंगळवारी (दि. १३) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. ...
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने भलेही बस आगारांचे विमानतळाच्या धर्तीवर बसपोर्ट करण्याची तयारी केली आणि महत्त्वाच्या मार्गांवर सध्या बसऐवजी शिवशाही या अद्ययावत बस सुरू केल्या. ...