खासगी बस चालकांकडून जादा तिकीट भाडे आकारणी विरोधात मुंबई-पुणे शहरांतून कारवाईचा श्री गणेशा करण्यात आला आहे. संबंधित परिवहन कार्यालयांनी मुंबई-पुणे येथील एकूण १३ खासगी बसवर दंडात्मक कारवाई आणि कारणे दाखवा अन्यथा परवाना रद्द नोटीस पाठवल्या आहेत. ...
महापालिकेच्या परिवहन विभागाचा२०१८-१९ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प परिवहन विभागाचे व्यवस्थापक मंगळवारी परिवहन समितीला सादर करणार आहेत.२०१७-१८ या वर्षाचा प्रस्तावित अर्थसंकल्प २५४.५६ कोटींचा होता तर सुधारित अर्थसंकल्प २१७.०९ कोटींचा होता. गेल्या वर ...
सिन्नर : उन्हाळ्याच्या सुट्या व दाट लग्नतिथीमुळे प्रवाशांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्व मार्गावर धावणाऱ्या बस फुल्ल झाल्या असल्याचे चित्र आहे. ...
अकोला : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभाग कर्मशाळेतून देखभाल दुरुस्तीशिवाय बसगाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी सोडल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...