चाकण येथे घडलेल्या तोडफोडीनंतर तब्बल तीन दिवसांनी पुणे नाशिक व पुणे औरंगाबाद सेवा सुरु करण्यात आली. यामुळे तीन दिवस एकाच ठिकाणी मुक्काम करावा लागलेल्या प्रवाशांनी शिवाजीनगर बस स्थानकावर गर्दी केली होती. ...
जर बस सोडायची नसेल तर आगारातून बाहेर का आणली वाक्यावरून सुरु झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाल्याची घटना पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानकावर घडली आहे. ...
सात दिवसाच्या प्रतीक्षेनंतर बस सेवा सुरु झाल्याने हिंगोली जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या मोर्चा मुळे हिंगोली, वसमत, कळमनुरी येथून एकही बस धावली नाही. त्यामुळे प्रत्येक आगाराचे जवळपास ३० ते ३५ लाखांचे नुकसान झ ...
Satara Bus Accident: महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात एक मिनी बस कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. घाटातील निसरड्या रस्त्यावरून ही बस दरीत जवळपास सहाशे फूट खाली गेल्याचे समजते. या दुर्घटनेत 33 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक आमदार भर ...
महापालिकेच्या परिवहन सेवेतून बाद झालेल्या २३० बस जयताळा व टेका नाका येथील डेपोत मागील काही वर्षांपासून भंगार अवस्थेत पडून आहेत. परंतु बस क्रमांक, चेसीज क्रमांक, कशा अवस्थेत आहे. कुठल्या क्रमांकाची बस कोणत्या डेपोत आहे. याचा डाटा परिवहन विभागाकडे उपलब ...
मराठा आरक्षण संदर्भात २४ जुलै रोजी सकाळपासूनच आंदोलन सुरू होते. अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे हिंगोली डेपोतून मंगळवारी सकाळपासून एकही बस धावली नाही. सर्व बसेस रद्द केल्याची माहिती आगारप्रमुख बी. बी. झरीकर यांनी दिली. ...
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होणारी वाढ, बेहिशेबी टोलवसुली, विमा उतरविण्यासाठी लागणारी रक्कम यासह इतर मागण्यांसाठी मालवाहतूकदार संघटनेने शुक्रवारी देशव्यापी चक्काजामची हाक दिली होती़ त्याला नांदेडातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळपास ३ ...