आपली बस सेवामध्ये सामील शहरातील ३० ते ३५ बसेस रस्त्यांवर धावण्यासारख्या नाहीत. या बसेस इतक्या खराब झाल्या आहेत की चालता चालता कधीही बंद पडत असतात. या बसेसमधून विषारी वायू निघत असतो. आत बसण्याच्या सीटही खराब झाल्या आहेत. ब्रेकपासून तर इंजिनपर्यंत सारे ...
मनपाची आर्थिक परिस्थिती अगोदरच बिघडलेली आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात तोट्यात चालत असलेल्या ‘आपली बस’ने मनपा प्रशासनाला अडचणीत टाकले आहे. जीएसटीसह बिल देयकाच्या मुद्यावर ग्रीन बस आॅपरेटर स्कॅनियाने पाच दिवसांपूर्वीच आपली सेवा बंद केली आहे. रेड (लाल) बस ...
ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असलेल्या औंढा येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारातच चिखल होत असल्याने अजूनही भाविकांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. परिवहन मंडळाने यासाठी पाचवेळा कामाचे सर्वेक्षण करूनही नाली बांधकामाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे प्रवा ...
बिकट आर्थिक स्थितीमुळे विकास कामांना ब्रेक लागले आहेत. कंत्राटदारांचे तीन दिवसापासून थकीत बिलासाठी आंदोलन सुरू आहे. आयुक्तांनी तिजोरीत पैसा असेल तरच फाईल मंजूर करण्याची भूमिका घेतली आहे. त्यातच आता रेड बसच्या तीन आॅपरेटरने ४२ कोटीचे थकीत बिल न मिळाल् ...
एसटीने प्रवास करणाऱ्या मातांना बाळाला स्तनपान देण्यासाठी एसटी महामंडळाने हिरकणी कक्ष सुरू करण्याची योजना राबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यभर योग्य अंमलबजावणीच्या अभावामुळे ...
महापालिकेच्या परिवहन विभागाच्या भरारी पथकाने शनिवारी शहराच्या विविध भागातील शहर बसच्या २५ बसची तपासणी केली असता यात मोठ्या प्रमाणात विना तिकीट प्रवासी आढळून आले. यातील एका बसच्या वाहकाला ओळखपत्र विचाले असता त्याने ओळखपत्र देण्यास नकार दिला. यावरुन त् ...