लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बसचालक

बसचालक, मराठी बातम्या

Bus driver, Latest Marathi News

ग्रामीण भागात बसफेऱ्या वाढविण्याची मागणी - Marathi News | Demand for increase in bus services in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागात बसफेऱ्या वाढविण्याची मागणी

निऱ्हाळे : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाकडून ग्रामीण भागातील बससेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने बसफेऱ्या वाढविण्याच ...

पिंपळगावला लांब पल्ल्याच्या बसेस स्थानकात आणण्याची मागणी - Marathi News | Demand for bringing long distance buses to Pimpalgaon station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावला लांब पल्ल्याच्या बसेस स्थानकात आणण्याची मागणी

पिंपळगाव बसवंत : येथे थांबा असलेल्या लांब पल्ल्याच्या बसेस तातडीने स्थानकात आणण्यात याव्यात अशा मागणीचे निवेदन मनसेच्यावतीने पिंपळगाव बसआगार व्यवस्थापक विजय निकम यांना देण्यात आले. दरम्यान, निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री कार्यालय, परिवहन मंत्री कार्या ...

भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर झालेल्या अपघात चौघांचा मृत्यू - Marathi News | Four killed in Mumbai-Nashik highway accident in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील मुंबई नाशिक महामार्गावर झालेल्या अपघात चौघांचा मृत्यू

Accident : या अपघाताप्रकरणी बस चालकाने कार चालकावर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या अपघाताचा पुढील तपास पोलीस उप निरीक्षक शेरखाने करीत आहेत.  ...

ग्रामीण भागात बस सुरू करण्याची मागणी - Marathi News | Demand to start buses in rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागात बस सुरू करण्याची मागणी

नांदूरशिंगोटे : लॉकडाऊननंतर प्रथमच काही दिवसांपूर्वी नववी ते बारावीपर्यंत आणि २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू झाल्या. यामुळे ग्रामीण भागात विद्यार्थी व शिक्षकांची ये-जा वाढली. त्यामुळे आता बस सुरू करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी के ...

ग्रामीण भगात लालपरीची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for the red fairy in the rural area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भगात लालपरीची प्रतीक्षा

देवळा : कोरोना महामारीमुळे दहा महिन्यांपूर्वी बंद झालेली देवळा तालुक्याच्या ग्रामीण भागातील बससेवा अद्याप सुरू झालेली नसल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत असून, त्यांना लालपरी सुरू होण्याची प्रतीक्षा आहे, परंतु चौदा वर्षांपूर्वी खासगी प्रवास ...

बसथांब्यांसाठी आता शोधला दुसरा ठेकेदार - Marathi News | Now looking for another contractor for bus stops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बसथांब्यांसाठी आता शोधला दुसरा ठेकेदार

नाशिक- महापालिकेच्या बससेवेसाठी पीपीपीअंतर्गत बसथांब्यासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने विविध सबबी सांगत नकार दिल्यानंतर महापालिकेने आता सेंकड लोएस्ट ठेकेदाराला काम देण्यात येणार असून त्यासंदर्भातील प्रस्तावावर शुक्रवारी (दि.२९) स्थायी समितीच्या बैठक ...

सटाणा-सावकी-खामखेडा बससेवेची मागणी - Marathi News | Demand for Satana-Savki-Khamkheda bus service | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा-सावकी-खामखेडा बससेवेची मागणी

खामखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बससेवा अनलॉक प्रक्रियेत सुरू करण्यात आली, मात्र अद्यापही ग्रामीण भागात बससेवा नियमित सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सटाणा-सावकी-खामखेडा या ग्रामीण भागातील बससेवा त्व ...

कळवण - खर्डे बस पूर्ववत सुरू - Marathi News | Report - Kharde bus resumes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण - खर्डे बस पूर्ववत सुरू

खर्डे : परिसरात तब्बल दहा महिन्यापासून बंद असलेली कळवण आगाराची कळवण - हनुमंतपाडा (खर्डे) बस शुक्रवारी (दि. १५) पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...