मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प शासनाच्या विचाराधीन आहे. केंद्र शासनाला त्याबाबत विनंती करण्यात आली आहे. यासंदर्भात आर्थिक व तांत्रिक व्यवहार्यता तपासण्याचे काम सुरू असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या ...
अॅड फिल्ममेकर राम सुब्रहमण्यम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संताप व्यक्त केला असून, मोदींचा उल्लेख मुर्ख आणि नरसंहारी असा केला आहे. राम सुब्रहमण्यम प्रसिद्द अॅड फिल्ममेकर आहेत. ...
'जे बुलेट ट्रेन प्रोजेक्टला विरोध करत आहेत, त्यांनी बैलगाडीने प्रवास करावा. आमची काही हरकत नाही', असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या तिरावर अमोद साखर कारखान्याजवळ पार पडलेल्या रॅलीत बोलताना नरेंद्र मोदींनी ही टीका केली. ...
आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि जपानचे अतिशय घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. नुकत्याच झालेल्या घोषणेनुसार भारतात बुलेट ट्रेन येणार आहे आणि त्याचा मला आनंद आहे. ...
मुंबई - दररोज धावणा-या मुंबई ते अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये जवळपास 40 टक्क्यांहून अधिक सीट्स रिकाम्या असतात, अशी धक्कादायक बाब माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघडकीस आणली आहे. ...
कोकण रेल्वे मार्गावर सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या तेजस एक्स्प्रेस या आलिशान रेल्वेतील 24 प्रवाशांना रविवारी (15 ऑक्टोबर) ऑम्लेट खाल्ल्याने विषबाधा झाली. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सामना संपादकीयमधून ताशेर ...