लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलेट ट्रेन

बुलेट ट्रेन

Bullet train, Latest Marathi News

मुंबईहून आणखी दोन बुलेट ट्रेन, नागपूर, हैदराबाद मार्गावर धावणार; 7 बुलेट ट्रेनसाठी १९५९२ कोटींची तरतूद - Marathi News | Two more bullet trains will run on the Nagpur-Hyderabad route from Mumbai; 19592 crore provision for 7 bullet trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईहून आणखी दोन बुलेट ट्रेन, नागपूर, हैदराबाद मार्गावर धावणार; 7 बुलेट ट्रेनसाठी १९५९२ कोटींची तरतूद

रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या अपेक्षा आणि त्यांच्या सुविधांसाठी २०२३-२४ अर्थसंकल्पात रेल्वेसाठी १ लाख ४० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ...

Bullet Train: “बुलेट ट्रेन प्रकल्प उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळातच रखडला”; रेल्वेमंत्र्यांचा थेट आरोप - Marathi News | railway minister ashwini vaishnaw allegation mumbai ahmedabad bullet train project stalled during uddhav thackeray tenure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“बुलेट ट्रेन प्रकल्प उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळातच रखडला”; रेल्वेमंत्र्यांचा थेट आरोप

Bullet Train: ठाकरे सरकारच्या कार्यकाळात न मिळालेल्या आवश्यक परवानग्या शिंदे-फडणवीस सरकारने दिल्या असून, बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती मिळाल्याचे रेल्वेमंत्री म्हणाले. ...

बुलेट ट्रेनच्या बीकेसी स्थानकांसाठी तीन कंपन्यांत स्पर्धा: खर्च दुपटीपेक्षा जास्त वाढणार - Marathi News | Three firms compete for bullet train's BKC stations: Costs to more than double | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बुलेट ट्रेनच्या बीकेसी स्थानकांसाठी तीन कंपन्यांत स्पर्धा: खर्च दुपटीपेक्षा जास्त वाढणार

एमईआयएल-एचसीसीची सर्वात कमी दराची ३६८१ कोटींची निविदा ...

Fact Check: गुजरातच्या नावानं व्हायरल होणारा बुलेट ट्रेनच्या यार्डचा 'तो' फोटो चीनमधला! - Marathi News | This image shows bullet train maintenance centre in China not Gujarat | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :गुजरातच्या नावानं व्हायरल होणारा बुलेट ट्रेनच्या यार्डचा 'तो' फोटो चीनमधला!

निवडणुकीचा काळ असला की फेक न्यूज आणि खोट्या दाव्यांचं जणू पेव फुटतं. ...

बुलेट ट्रेनच्या विलंबाला ‘गोदरेज’ जबाबदार, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात ठपका - Marathi News | Godrej responsible for bullet train project delay state government says in court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेनच्या विलंबाला ‘गोदरेज’ जबाबदार, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात ठपका

कंपनीला स्वत:च्याच चुकीचा फायदा घेण्याची परवानगी देऊ नये, राज्य सरकारची न्यायालयाला विनंती ...

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा डीपीआर तयार; प्रवासाचा वेळ येणार तीन तासांवर - Marathi News | DPR prepared for Mumbai-Hyderabad bullet train | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा डीपीआर तयार; प्रवासाचा वेळ येणार तीन तासांवर

प्रस्तावित प्रकल्पामध्ये मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विकाराबाद आणि हैदराबाद या ११ रेल्वे स्थानकांचा समावेश असणार आहे. ...

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा डीपीआर अखेर तयार, आराखडा एनएचआरसीएलला सादर - Marathi News | DPR of Mumbai Hyderabad bullet train finally ready plan submitted to NHRCL | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनचा डीपीआर अखेर तयार, आराखडा एनएचआरसीएलला सादर

दोन शहरांतील अंतर येणार तीन तासांवर ...

देशात 2026 पासून धावणार पहिली बुलेट ट्रेन, रेल्वेमंत्र्यांनी केली मोठी घोषणा  - Marathi News | railway minister ashwini vaishnaw in ahmedabad announces that first bullet train will run in 2026 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात 2026 पासून धावणार पहिली बुलेट ट्रेन, रेल्वेमंत्र्यांनी केली मोठी घोषणा 

bullet train : जागतिक दर्जाचे रेल्वे स्टेशन बांधण्यात येणार आहे. याशिवाय, 199 स्टेशन जागतिक दर्जाची करण्यासाठी मास्टर प्लॅन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ...