लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलेट ट्रेन

बुलेट ट्रेन, मराठी बातम्या

Bullet train, Latest Marathi News

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला विरोध का बरं? - Marathi News | Why is the Ahmedabad-Mumbai bullet train or the ambitious project opposed? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला विरोध का बरं?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी साबरमतीच्या काठावर एकमेकांच्या हातात हात घालून अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे भूमिपूजन केले. ...

बुलेट ट्रेनमुळे मुंबई समृद्ध होईल...   - Marathi News |  Mumbai will become prosperous by the bullet train ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेनमुळे मुंबई समृद्ध होईल...  

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुलेट ट्रेन प्रकल्पाचे साबरमती येथे भूमिपूजन झाले आणि बुलेट ट्रेनवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. काहींनी प्रकल्पाचे स्वागत केले तर काहींनी नाके मुरडली. ...

बुलेट ट्रेनसाठी ८ हजार कोटी, महाराष्ट्राचा आर्थिक वाटा, १ लाख ८ हजार कोटींचा एकूण प्रकल्प - Marathi News |  Bulk train for Rs 8 thousand crore, Maharashtra's financial contribution, total project of Rs 1.8 lakh crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलेट ट्रेनसाठी ८ हजार कोटी, महाराष्ट्राचा आर्थिक वाटा, १ लाख ८ हजार कोटींचा एकूण प्रकल्प

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी होणार असलेला खर्च आणि त्यात महाराष्ट्राने उचलावयाचा आर्थिक भार याची वेगवेगळी आकडेवारी समोर येत असली तरी राज्याचा वाटा ८ हजार कोटी रुपयांचाच असेल, असे आज सरकारकडून अधिकृतपणे सांगण्यात आले. ...

बुलेट ट्रेनमुळे व्हावा महाराष्ट्राचाही विकास - Marathi News | The development of Maharashtra is also due to the bullet train | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बुलेट ट्रेनमुळे व्हावा महाराष्ट्राचाही विकास

ब-याच काळापासून चर्चेत असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा भूमिपूजन समारंभ गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते साबरमती येथे पार पडला. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले नसताना बुलेट ट्रेनची गरजच काय, असा प्रश्न ...

केंद्र सरकारनं जारी केली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची पहिली झलक - Marathi News | India first bullet train high speed project from japan first look pib india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारनं जारी केली मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची पहिली झलक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी गुरुवारी ( 14 सप्टेंबर ) बहुप्रतीक्षित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन केले.  'पीआयबी इंडिया'नं बुलेट ट्रेनसंदर्भातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ...

विकासाची बुलेट ट्रेन - पंतप्रधान मोदी - Marathi News |  Development Bullet Train - Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विकासाची बुलेट ट्रेन - पंतप्रधान मोदी

महागड्या बुलेट ट्रेनची गरज काय आहे, असा सवाल विचारला जात असला तरी मुंबई ते अहमदाबाद ही पहिली बुलेट ट्रेन जवळपास फुकटातच मिळाली आहे, हे लक्षात घ्यावे. ही ख-या अर्थाने आर्थिक विकासाची बुलेट ट्रेन आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ...

बुलेट ट्रेनसाठी २० हजार कोटी कुठून आले? राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल, कर्जमाफीचे पैसे द्या, अन्यथा...   - Marathi News |  Where did the 20 thousand crores for the bullet train come from? NCP's question, pay the debt waiver, otherwise ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलेट ट्रेनसाठी २० हजार कोटी कुठून आले? राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल, कर्जमाफीचे पैसे द्या, अन्यथा...  

ृशेतक-यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, मग गुजरातहून निघणा-या बुलेट ट्रेनसाठी २० हजार कोटी रुपये कुठून आले, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. ...

भारत आणि जपानने वाढवल्या पाकिस्तानच्या अडचणी, पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याचा निर्धार - Marathi News | India and Japan are determined to take action against Pakistan's problems, terrorist organizations in Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत आणि जपानने वाढवल्या पाकिस्तानच्या अडचणी, पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याचा निर्धार

दहशतवादाविरोधात कारवाई करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्यावर तसंच झीरो टॉलरन्स भूमिका स्विकारण्यावर भारत आणि जपानचं एकमत झालं आहे. विशेष म्हणजे यावेळी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचा उल्लेख करण्यात आला. ...