लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाची प्रक्रिया संथगतीने! - Marathi News | The process of four-laning of National Highway 6 is slow! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाची प्रक्रिया संथगतीने!

मलकापूर ते अकोला दरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ६ च्या चौपदरीकरणाची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे दर पंधरा मिनिटाला होणारा चक्काजाम असंख्य वाहनधारकांची डोकेदुखी ठरत आहे. त्यात अपघातातही खूप वाढ झाली आहे. परिणामी रस्त्याच्या कामासाठी ...

खामगावात पालिकेच्या व्यापारी गाळ्याचे भिजत घोंगडे! - Marathi News | Khagamagate the commercial carpeted bangles! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात पालिकेच्या व्यापारी गाळ्याचे भिजत घोंगडे!

खामगाव: जिल्ह्यातील  सर्वात मोठय़ा खामगाव नगरपालिकेवर बहुमताने घेतलेला ठराव परत घेण्याची नामुश्की ओढवली असून, त्या दृष्टिकोनातून पालिकेने तयारी चालविल्याची माहिती आहे. खामगाव पालिकेने निर्माण केलेल्या व्यापारी संकुलातील २९ दुकानांबाबत सत्ताधारी आणि वि ...

शासनाची दिशाभूल : स्वच्छ महाराष्ट्र अभियान ठरतेय ‘उरकण्या’चा विधी! - Marathi News | Government misunderstood: 'Clean Maharashtra campaign' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शासनाची दिशाभूल : स्वच्छ महाराष्ट्र अभियान ठरतेय ‘उरकण्या’चा विधी!

खामगाव: शहरे आणि खेडे हगणदरीमुक्त करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात  मोठय़ा प्रमाणात शौचालयांची निर्मिती करण्यात येत आहे; मात्र  या अभियानाला हरताळ फासत चक्क पाया आणि शोषखड्डे नसलेली एक-दोन नव्हे तर अनेक शौचालये उभी राहत असल्याचे धक्क ...

हगणदरीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी धावपळ; सुटीच्या दिवशीही स्वच्छतेसाठी जागर! - Marathi News | Running for the purpose of hiring; Jagar for cleaning on holidays! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हगणदरीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी धावपळ; सुटीच्या दिवशीही स्वच्छतेसाठी जागर!

बुलडाणा: फेब्रवारी २0१८ अखेर जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद अधिकार्‍यांची धावपळ सुरू झाली आहे. सदर उद्दिष्टपूर्तीसाठी ९ डिसेंबर रोजी सुटीचा दिवस असतानाही चिखली तालुक्यातील १३ गावांना भेटी देऊन जागर केला व हगणदरीमुक्तीसाठी प्रबोधन केले आहे ...