सिंदखेडराजा : तालुक्यातून वाहणार्या खडकपूर्णा नदीसह अन्य नद्यामधून रेतीचे अवैध उत्खनन होत असून, रेतीमाफिया तालुक्यात सक्रिय झाल्याचे चित्र आहे. महसूल यंत्रणा कारवाईसाठी सक्षम असली तरी रेतीची अवैध वाहतूक व उत्खनन सुरूच आहे. दरम्यान, आठ महिन्यात महसूल ...
मोताळा (बुलडाणा): तालुक्यातील उबाळखेड येथील श्री चांगदेव विद्यालयातील माजी विद्यार्थी प्रदीप जाधव याने दिल्ली येथे गुरूवारला मिक्स मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक पटकाविले. ...
डोणगाव : गाव हगणदरीमुक्त व्हावे, यासाठी डोणगावमध्ये अनोखी शक्कल लढविण्यात आली असून, शौचालय नसलेल्या ग्रामस्थाला धान्य न देण्याबाबतचे पत्र ग्रामपंचायतीने गावातील स्वस्त धान्य दुकानदारांना दिले आहे. ...
सिंदखेडराजा: तालुक्यात सर्वाधिक पेरा हा कपाशीचा असून, यावर्षी बोंडअळीच्या हल्ल्यात हजारो हेक्टरवरील कपाशी गळून पडली आहे. या कपाशीचा सर्वेक्षण करण्याचा आदेश शासनाने दिला असून, पटवारी आणि कृषी सहायक थेट बांधावर जाऊन पाहणी करण्यापेक्षा धाब्यावर बसून अहव ...
हिवरा आश्रम: लव्हाळा येथील मोहखेड शिवारातील शेतकर्यांनी मेहकर तालुका कृषी विभागाच्या वतीने नाल्यावर सिमेंट बांधाचे काम केल्यामुळे सध्या वाहून जाणारे पाणी अडवून शेतीचे हंगामी सिंचन करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या परिश्रमाला कृषी ...
बुलडाणा: तालुक्यातील तराडखेड येथील शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य, विनायका सिड्चे मालक डॉ. हासनराव शंकरराव देशमुख यांचे २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.३0 वाजता हृदयविकाराने निधन झाले. ...
सावत्रा/नांदुरा : रविवारी बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ््या अपघातामध्ये बीएसएफच्या तीन जवानांसह आठ जण जखमी झाले. पहिला अपघात हा जानेफळ नजीक घडला. त्यात जालना जिल्हयातील कारमधील पाच जण जखमी झाले. तर दुसरा अपघात नांदुरा शहरानजीक कोलासर फाट्या ...
लोणार : पर्यटन नगरी लोणार येथून लांब पल्ल्याच्या काही बसफेर्या मेहकर आगाराकडून बंद करण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मेहकर आगाराकडून मेहकर-लातूर ही बसफेरी बंद तर कधी सुरू करण्यात येते. या फेरीमुळे लातूर येथे जाणा-या व येणा-या प्रवाशांची ...