बुलडाणा : आधार कार्डमध्ये झालेल्या चुकांच्या दुरुस्तीसाठी नागरिकांना या केंद्रांचा ‘आधार’ असला तरी प्रती दिन फक्त १५ जणांना अर्ज देऊन या दुरुस्तीला प्राधान्य देण्यात येत आहे. ...
बुलडाणा :आरोग्य विभागामार्फत ३ ते १७ फेबु्रवारी दरम्यान मौखिक आरोग्य तपासणी मोहीमेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. यावेळी पहिल्या टप्प्यात तपासणी करण्यात आलेल्या ३ लाख ६५ हजार ३९६ रूग्णांपैकी काही रूग्णांची फेरतपासणी करून ३३६ संशयीत रूग्णांची बाय ...
बुलडाणा : चुकीच्या याद्यांसह तांत्रिक कारणावरून कर्जमाफीच्या ग्रीन यादीत बसू न शकलेल्या जिल्ह्यातील तब्बल ६७ हजार ६४ शेतकर्यांपैकी ३0 हजार ७८७ शेतकर्यांच्या कर्जमाफी संदर्भातील संपूर्ण डाटा आता अपडेट केला असून, तालुकास्तरीय समितीकडे (टीएलसी) तो सु ...
चिखली : शहराला १२ ते १४ दिवसाआड पाणी पुरवठा होत असताना चिखली ते मेहकर राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करणार्या ठेकेदाराने शहर पाणी पुरवठय़ाच्या चिखली ते पेनटाकळी मार्गावरील मुख्य जलवाहिनीवरून दिवसा-ढवळय़ा पाण्याची चोरी करण्याचा महाप्रताप केला. शहराला पु ...
मलकापूर : सिंदखेडराजाचे आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या चारचाकी वाहनाची निंबाच्या झाडाला धडक बसून, झालेल्या अपघातामध्ये चालक जखमी झाल्याची घटना ७ फेब्रुवारीला मध्यरात्री बुलडाणा रोडवरील यशोधामनजिक घडली. ...
चिखली : नाफेडच्या उडीद खरेदीमध्ये गैरप्रकारे उडीद विकून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभारी मार्केटींग अधिकारी पंढरीनाथ शिंगणे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्यावतीने ९ फेब्रुवारी रोजी होणार्या आदिवासी मराठी साहित्यावरील राष्ट्रीय चर्चासत्रासाठी प्राचार्य डॉ. गोविंद गायकी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांनी सातपुड्यातील भिलाला व बारेला ...
बुलडाणा : केंद्रीय गृहविभागाच्या अखत्यारीत शीघ्र कृती दलाच्यावतीने गुरुवारी शहरात पथसंचालन करण्यात आले. शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव, दलप्रमुख एसीपी रोहित सिंह, रमेश वर्मा यांच्या नेतृत्वात हे पथसंचलन झाले. ...