जिल्ह्यातील रविवारी सकाळी पाऊस व गारपीटीमुळे ५० पेक्षा अधिक गावांना गारपीटीचा फटका बसला आहे. दरम्यान, संग्रामपूर तालुक्यात आठ ते नऊ शेतमजूर गारपीटीमध्ये (फ्रॉस्टबाईट) जखमी झाले आहेत. ...
बुलडाणा : भविष्याला तिमिरातून तेजाकडे नेण्यासाठी स्पर्धा परीक्षा उत्तम पर्याय आहे. कठोर मेहनत घेवून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी करिअर करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. ...
मेहकर : तालुक्यात गेल्या सात महिन्यात या योजनेबाबत एकही अर्ज संबधीत कार्यालयाला प्राप्त झाला नसल्याने माझी कन्या भाग्यश्री योजनेसंदर्भात मेहकर तालुक्यात उदासीनता दिसून येत आहे. ...
बुलडाणा/चिखली : नाफेड अंतर्गत बुलडाणा आणि चिखली येथील केंद्रावर झालेल्या उडीद खरेदी घोटाळ्यात नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीसमोर शुक्रवारी नोटीस बजावलेल्या ३५ पैकी ३२ जणांना चौकशीसाठी बुलडाण्यात बोलविण्यात आले होते. यापैकी सायंकाळपर्यंत बुलडाण्य ...
बुलडाणा: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांतर्गत बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. जिल्ह्यातील १0३ परीक्षा केंद्रांवर ३२ हजार ८0९ विद्यार्थी परीक्षा देणार असून, त्यामध्ये ३१ हजार ५३८ हे नियमितचे व १ हजार २७१ विद् ...
लोणार : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या कारणावरून पत्नीसह, आई-वडील व मेव्हण्याने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना लोणार तालुक्यातील पिंपळनेर येथे गुरूवारी रात्री घडली. ...
बुलडाणा : स्थानिक जिजामाता व्यापारी क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा भारती यांचा संयुक्तविद्यमाने ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० वाजता ‘सामूहिक सूर्यनमस्कार’ प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम घेण्यात आला. ...