बुलडाणा : जिल्ह्यात मेहकर, सिं.राजा, चिखली तालुक्यात मंगळवारी पुन्हा गारपिटीचा तडाखा बसला. मेहकर तालुक्यामध्ये बहुतांश भागात पुन्हा १३ फेब्रुवारी रोजी गारपीट होऊन शेतकर्यांचे कांदा, गहू, हरभरा, टरबुजाचे अतोनात नुकसान झाले. दुपारी चार वाजेच्या सुमार ...
बुलडाणा : शहराला लागून असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यातून अवैधरीत्या मौल्यवान सागाची झाडे तोडून त्याची तस्करी होत आहे. गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी अभयारण्यात सापळा रचून वन्य जीव विभागाने दोन तस्करांना ताब्यात घेतले; मात्र इतर पाच ते सहा जण फरार हो ...
लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अस्वलाच्या हल्ल्यात ७0 वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेचार वाजेदरम्यान शेलसूर शिवारात घडली. प्राप्त माहितीनुसार, चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील सरुबाई वामन चव्हाण ही महिला शेलसूर शिवारात ...
चिखली : गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या ढाण्या वाघाची घरवापसी होणार असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर धरला होता. अखेर काँग्रेसमध्ये घुसमट होत असल्याने प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी १२ फेब्रुवारी रोजी शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश घेतल्याने य ...
वरवट बकाल: मंत्रालयाला जाळय़ा लावून शेतकर्यांच्या अत्महत्या थांबणार नसल्याची टीका शेतकरी स्वाभिमान पक्षाचे नेते रविकांत तुपकर यांनी केली. जळगाव, संग्रामपूर, शेगाव तालुक्यातील हजारो रुग्णांचा किडनी आजाराने मृत्यू झाला असताना याकडे शासनाने दुर्लक्ष ...
बुलडाणा : संत निरंकारी मंडळाच्या वार्षिक सत्संगानिमित्त येथे रविवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आध्यात्मासोबतच भक्तीला सामाजिकतेची जोड देत १४० जणांनी रक्तदान केले. ...
बुलडाणा : गारपिटीमुळे जिल्ह्यातील ३२ हजार ७00 हेक्टर बागायत क्षेत्र प्रभावित झाल्याची प्राथमिक माहिती कृषी विभागाने दिली असून, या पृष्ठभूमिवर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, कृषी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींची बैठक अपर जिल्हाधिकारी दुबे यांच्या प ...