बुलडाणा : छोट्या गुंतवणूकदारांना वाचविण्यासाठी बुलडाणा अर्बनने काही अटी व शर्थींच्या आधारावर १00 कोटी रुपयांपर्यंत पुण्याचे व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना मदत करण्याची भूमिका घेतली होती; परंतु आता त्यांना अटक झाल्याच्या पृष्ठभूमीवर फंडींग ...
बुलडाणा : सत्ताधार्यांच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच स्व. धर्माजी पाटील यांच्यासह अन्य शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासोबतच आस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकर्याला गारपिटीची भरीव मदत देण्यात यावी. त्यासाठी सत्ताधार्या ...
मोताळा (बुलडाणा ): शेतातून ट्रॅक्टर नेण्यास मनाई करणाऱ्यास तिघांनी कुऱ्हाड व लोखंडी सळईने मारहाण करून जखमी केल्याची घटना शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी मूर्ती शिवारात घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
अमडापूर (बुलडाणा): उत्रादा शिवारातील विहिरीत एका पन्नास वर्षीय महिलेचा मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली. शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान ही घटना उघडकीस आली. ...
किनगाव जट्टू ( बुलडाणा जिल्हा) : जाचक अटींमुळे सर्वांकरिता शौचालय योजना कुचकामी ठरत आहे. इच्छा असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शौचालय बांधता येत नसल्याने नागरिकांना नाहक शासकीय कारवाईस सामोरे जावे लागत आहे. ...
बुलडाणा : महावितरणने थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध मोहीम उघडली असून त्यांतर्गत बुलडाणा मंडळातील पाणीपुरवठा वर्गवारीतील ९७७ ग्राहकांकडे ३६ कोटी ८३ लाख ४२ हजार रुपये थकबाकी आहे. त्यापैकी ६६९ पाणीपुरवठा योजनांचा या थकीत देयकापोटी वीज पुरवठा खंडीत करण्यात आल ...
डोणगाव: रेती घेऊन जाणार्या टिप्परने धडक दिल्यामुळे काळी-पिवळीतील आठ जण जखमी झाल्याची घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेदरम्यान डोणगाव- मेहकर मार्गावरील खान यांच्या शेताजवळ घडली. जखमींवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून, त्यापैकी तिघ ...
देऊळगावराजा: परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी देऊळगावराजा तालुक्यातील भिवगाव जुमडा या गावात वादळी वारा व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. ...