खामगाव: बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्यावतीने राज्यातील १७५ तालुक्यातील शेती बांधावरील तसेच गाव तलावातील गाळाचा उपसा करण्यात येणार आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्याला प्राधान्यक्रम दिल्या जाणार असून, ३ मार्चपासून मुख्यमंत्र् ...
खामगाव- लोकशाहीचा स्तंभ असलेल्या सरपंचांना ग्रामविकासाची प्रेरणा मिळावी या उद्देशाने बुलढाण्यातील आदर्श ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मंगळवारी ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ प्रदान करण्यात ... ...
बुलडाणा: कंत्राटी कर्मचारी नेमणुकीच्या अटी व शर्तीबाबत तसेच सेवा नियमित न करणेबाबत शासनाने ९ फेब्रुवारी नवीन निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास तीन लाखाहून अधिक कर्मचार्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या निर्णयाविरोधात शासनाच्या १४ विभागात ...
मोताळा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक स्थानिक बसस्थानक चौकात आली असता मिरवणुकीत असलेल्या ट्रॅक्टरचे ब्रेक न लागल्याने झालेल्या अपघातात धडकेमुळे मिरवणुकीतील १२ जण गंभीर जखमी झाल्याची घटना १९ फेब्रुवारी दुपारी घडली. य ...
पिंळगाव सैलानी: मनोरंजनाच्या साधनावर बंदी घालण्याच्या जिल्हाधिकार्यांच्या निर्णयानंतर सैलानी यात्रेच्या अंतिम नियोजनाची बैठक थेट सैलानी येथेच जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बोलावली असून, या मुद्दय़ावर अंतिम फैसला होण्याची शक्यता आहे. ...
कृषी महोत्सवात आयोजीत रांगोळी स्पर्धा ऑलिटेक्नीक ग्राउंडवर पार पडली. रांगोळी स्पर्धेतमहिला, युवती, युवक उस्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. स्पर्धेत छत्रपती ... ...
लोणार : एन.टी.(ड) व एन.टी.(क) प्रवर्गातील विद्यार्थ्यांची अकरावी, बारावीची शिष्यवृत्ती त्वरीत मिळण्यासाठी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेतर्फे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. ...
हिवरा (बुलडाणा): जिल्हय़ात गेल्या तीन वर्षांपासून जलयुक्त शिवार योजनेची कामे धडाक्यात सुरू आहेत. कामाचा दर्जाही तुलनेने चांगला आहे; मात्र ज्या यंत्रणेंतर्गत ही कामे पूर्ण करण्यात आली त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने जिल्हय़ात झालेल्या कामांची ...