बुलडाणा : दमणगंगा आणि पिंजर प्रकल्पांवरून महाराष्ट्र आणि गुजरातमधील पाणीवाटपाचा तंटा सुटल्यात जमा असून पुढील आठवड्यात या करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. ...
बुलडाणा : दुष्काळ मुक्तीच्या दृष्टीने बुलडाण्यात राबविण्यात येणार गाळमुक्त धरण अर्थात सुजलाम सुफलाम बुलडाणा प्रकल्पाचा पॅटर्न राज्यभरात नेऊ असे प्रतिपदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी बुलडाणा येथे केले. ...
प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी शनिवारी बुलडाणा येथे आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी उद्घाटनस्थळी उभारण्यात आलेल्या सेल्फी पाँईटवर जेसीबी व पोकलेश मशिनसोबत सेल्फी काढला. ...
धुलीवंदनाच्या दिवशी पत्नीशी झालेल्या वादातून पतीने आपल्या चार वर्षाच्या मुलीसह दोन दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलास गावालगतच्या विहीरीत फेकून देत त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सुलतानपूर येथे शुक्रवारी दोन मार् ...
बुलडाणा : राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत काम करणाऱ्या आशा वर्कर्स तथा गटप्रवर्तकांना मानधन न देता केवळ प्रकरणानुसार अत्यंत कमी मोबदला दिला जातो. परंतू या मोबदल्यासाठी सुद्धा अनेक महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याने सध्या राज्यभरातील आशा वर्कर्सची होर ...
खामगाव/वाशिम : पश्चिम वर्हाडात २४ तासात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तीन शेतकर्यांनी आत्महत्या केली. याशिवाय विष प्राशन केलेल्या आणखी एका शेतकर्याची प्रकृती गंभीर आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्यांपैकी दोन बुलडाणा तर एक वाशिम जिल्ह्यातील रहिव ...
बुलडाणा : जिल्हा हगणदरी मुक्तीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागात नोव्हेंबर महिन्यादरम्यान सुरू केलेले ‘मिशन मोड’ला माफक यश मिळाल्यानंतर आता शौचालय वापराचे प्रमाण तपासण्यासाठी अफलातून युक्ती जिल्हा परिषद प्रशासन राबविणार आहे. ...