मुलाला हळद लागल्याने लग्न समारंभ उकरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आईचे निधन झाल्याची माहिती नवरदेवापासून गुप्त ठेवली. दुसºया दिवशी विवाह समारंभ आटोपल्यानंतर नवरदेवाला याची माहिती सांगण्यात आली. त्यानंतर मुलाने आईचे अंत्यसंस्कार पार पाडले. नियती ...
बुलडाणा : शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचाºयांचे खिसे भरल्याशिवाय कुठलीही कामे होत नाही, हे लाचखोरीच्या वाढत्या प्रमाणावरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात वर्षभरामध्ये शासनाच्या विविध विभागात सापळा प्रकरणे व अन्य भ्रष्टाचाराचे २० प्रकरणे समोर आली असून, ...
खामगाव: सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी-वनवासी गावं आणि पाड्यातील अडीच हजार आदिवासींना अकोल्यातील वैद्यकीय पथकांकडून वैद्यकीय आणि औषधोपचार सेवा पुरविण्यात आली. ...
बाष्पीभवनामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होत आहे. परिणामी, भविष्यात अनेक गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे. आज रोजी जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १३.४६ टक्के जलसाठा आहे. आज रोजी या प्रकल्पातील जलसाठ्यात झपाट्याने घट झाल्यामुळे उन्हा ...
पिंपळगाव सैलानी : सैलानी बाबांच्या यात्रेला होळीपासून सुरुवात झाली असून, सैलानी बाबांच्या दर्गावर गलफ फुलांची चादर चढविण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून, मोठ्या श्रद्धेने भाविक सैलानी बाबांच्या समाधीचे दर्शन घेत आहेत. ...
दोन गुराख्यातील एक विहिरीत पडतो काय..? दुस-या मदतीसाठी महामार्गावर येतो काय, चालती गाडी थांबवून एक युवक पुढे जातो काय, त्याला जमत नाही म्हणून मित्रांना बोलावतो काय अन् सगळ्यांच्या प्रयत्नातून गुराख्याचा जीव वाचतो काय ? ...
मेहकर : येथील जिल्हा परिषदेच्या सिंचन उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वरीष्ठ सहाय्यक दिनेश शंकर कोंडेकर यास ३ हजार रूपयाची लाच घेताना बुलडाणा लाचलुचपत विभागाने ५ मार्च रोजी रंगेहात पकडले. ...