जळगाव जामोद(बुलडाणा) : नगरपालिकेने अवाजवी कर लादल्याचा आरोप करीत हा कर कमी करण्याच्या मागणीसाठी ९ मार्च रोजी नगर परिषदेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी जळगाव शहर व तालुक्याच्यावतीने आक्षेप मोर्चा काढण्यात आला. याशिवाय भारिप -बहुजन महासंघाच्यावतीने ...
बुलडाणा : जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात अस्मिता सॅनीटरी नॅपकीन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. ...
सिंदखेडराजा: मातृतीर्थ सिंदखेड राजा येथून राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांना अभिवादन करून ८ मार्च रोजी सावित्री ज्योतीला प्रारंभ करण्यात आला. सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ही ज्योत जाणार आहे. ...
बुलडाणा: चालू दशकाच्या प्रारंभी दर हजारी अवघे ८५५ महिलांचे प्रमाण असलेल्या बुलडाणा जिल्ह्याने गेल्या चार वर्षात बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानांतर्गत केलेल्या भरीव कामगिरीच्या जोरावर २०१८ मध्ये हे प्रमाण ९३९ वर आणले आहे. दरम्यान, जागतिक महिला दिनाचे औचि ...
पिंप्री गवळी(बुलडाणा) : मोताळा तालुक्यातील जहागिरपूर-टेंभी शिवारात जुन्या विहिरीचे नूतनीकरण करीत असताना क्रेनच्या साबडीमधील सुमारे १५ ते २० किलो वजनाचा समाधान भास्कर पवार यांच्या डोक्यात पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ८ मार्च रोजी दुपारी घडल ...
शेगाव : शहरातील देशमुखपुरा भागातील विवाहितेने ८ मार्च रोजी घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दरम्यान, तिने आत्महत्या केली नसून, तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. प्रकरणी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत ...
दुष्काळावर मात करण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही. सरकारच्या प्रयत्नांना जनतेचीही साथ हवी. त्यामुळेच सरकारने आता लोकसहभाग, शासन आणि खासगी संस्थांचा सहभाग जलसंधारणाच्या कामात वाढविला आहे. भारतीय जैन संघटनेने त्यामध्ये पुढाकार घेत बुलडाणा जिल्ह्यात का ...