मोताळा(बुलडाणा): बेकायदा गर्भपात आणि लिंग निदान प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी गुजरामधील सुरत येथून या प्रकरणातील एका मध्यस्थास अटक केली आहे. मोताळा तालुक्यातील राजूर येथील प्रकरणात त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या कारवाईमुळे या प्रकरणाचे गुजरा ...
बुलडाणा : ग्रामविकासासोबतच पाणीप्रश्नावर सातत्यपूर्ण कार्य करणारे बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना लोकसभेच्या संयुक्त संसदीय समितीच्या वतीने दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय जनप्रतिनिधी संमेलनासाठी निम ...
खामगाव: मालमत्ता कराच्या वसुलीत बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे ‘घोडे’ अडल्याचे चित्र आहे. मालमत्ता कराच्या वसुलीत जळगाव जामोद नगर पालिकेचा अपवाद वगळता एकाही पालिकेला सूर गवसलेला नाही. ...
बुलडाणा : अलिकडील काळात गाव आणि जंगलातील अंतर कमी झाल्यामुळे वन्यश्वापदे आणि मानव संघर्षामध्ये जिल्ह्यात वाढ झाली असून जिल्ह्यातील तब्बल १६ ठिकाणे ही वन्य श्वापदांच्या हल्ल्याच्या दृष्टीने संवेदनशील बनली आहे. ...
डोणगाव (जि . बुलडाणा ) : नोंदणीकृत केंद्र असतानाही रेकॉर्ड व्यवस्थीत न ठेवणे तथा परजिल्ह्यातील महिला रुग्णांची मोठ्या प्रमाणावर तपासणी आणि बेकायदा गर्भलिंग निदान होत असल्याच्या संशयावर येथील दत्तात्रय रुग्णालय आणि सिंधू मॅटरनिटी होममधील दोन सोनोग्राफ ...
मलकापूर( बुलडाणा) : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे रेती वाहतूक करणा-या बेरोजगार युवकांवर उपासमारीची पाळी आली असून, यासह तालुक्यातील विविध विकास कामांना व खासगी बांधकामांना खीळ बसल्याने अनेकांचा रोजगारही डुबत आहे. ...
शेगाव(बुलडाणा) : जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या तालुक्यातील सर्व शिक्षकांच्या हितासाठी ७ मार्च २०१८ रोजी शिक्षक सेनेच्यावतीने शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात जिल्हा सरचिटणीस महेंद्र रोठे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्टेट बँक शाखाधिकारी यांच्याकडे निवेदन ...