रुईखेड मायंबा(जि.बुलडाणा) : बुलडाणा तालुक्यातील ग्राम महोज येथे ९ मार्चपासून जैन संघटनेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या सुजलाम सुफलाम अभियान अंतर्गत आणि महाराष्ट्र शासन राबवित असलेले गाळयुक्त शिवार या दोन्ही कामाची सुरुवात झाली असून, परिवारातील भड ...
मेहकर(जि.बुलडाणा): नगरपालिकेने मालमत्ता व पाणीकर वसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली आहे. कर न भरल्याने आतापर्यंत ३० नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे. त्यामुळे जनतेत खळबळ उडाली आहे. ...
बुलडाणा : यावर्षी समाधानकारक पावसामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यातच बाष्पीभवनाचा फटका मोठ्या प्रमाणात बसत असून, पाणी पुरवठा योजना असलेल्या प्रकल्प व धरणातील पाणीसाठा कमी-कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांची संख्या ...
दुसरबीड (जि. बुलडाणा ): भरधाव वेगात असलेल्या ट्रकने दुचाकीस धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ११ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता राज्यमहामार्गावर घडली. ...
चिखली : मद्यधुंद अवस्थेत बेदकारपणे वाहन चालवून कार चालकाने समोरून येणा-या दुचाकीस जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी. ११ मार्च रोजी दुपारी मेहकर फाट्यानजीक ही घटना घडली. यात येवता येथील ६५ वर्षीय भाऊरा ...
खामगाव: मालमत्ता कराच्या वसुलीत बुलडाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे ‘घोडे’ अडल्याचे चित्र आहे. मालमत्ता कराच्या वसुलीत जळगाव जामोद नगरपालिकेचा अपवाद वगळता एकाही पालिकेला सूर गवसलेला नाही. कर वसुलीसाठी अवघे २०-२१ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे ...