बुलडाणा: परदेशी प्रवासाची जिल्ह्यात क्रेझ वाढली असून, तीन वर्षांत तब्बल १३ हजार ४६३ नागरिकांनी पासपोर्ट काढले आहे. मागासलेला जिल्हा अशी ओळख असतानाही बुलडाणा जिल्ह्यातून परदेश भ्रमंती करणा-यांची संख्या वाढत आहे. ...
बुलडाणा : २२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने जिल्ह्यात बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ व पाटबंधारे विभागांतर्गत १६ ते २२ मार्च या कालावधीत जल जागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाच्या ...
बुलडाणा : जिल्हा प्रशासन व भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या सुजलाफ सुफलाम योजनेअंतर्गत जिल्ह्यात आजवर २ लाखांपेक्षा अधिक घनफूट गाळ काढण्यात आला आहे. ...
बुलडाणा : सैलानी बाबा दर्ग्याच्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याच्या प्रश्नावर प्रबोधन, शिक्षण आणि शास्त्रीय उपाययोजना करण्याचा वस्तुपाठ मानसमित्राच्या माध्यमातून जिल्हावासीयांनी येत्या कालावधीत देशासमोर उभा करावा, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्म ...
बुलडाणा :क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबीर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा यांचेमार्फत २२ ते ३१ मार्च या कालावधीत दोन सत्रात घेण्यात येणार आहे. ...
भादोला(जि.बुलडाणा) : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या जगदंबा माता यात्रा महोत्सवानिमित्त बुधवारी गावातून शोभायात्रा काढण्यात आली. हजारो भाविकांची उपस्थिती होती. ...