खामगाव(जि.बुलडाणा): स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत भाडेतत्त्वावर लावण्यात आलेल्या जेसीबीचे २१ हजार २५३ रुपयांचे भाडे देण्यासाठी २ हजार रुपयांची लाच मागणा-या संग्रामपूर नगर पंचायतीच्या प्रभारी सहायक खरेदी पर्यवेक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रवि ...
बुलडाणा: उन्हाची वाढती दाहकता, प्रकल्पातील जलसाठ्यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे बाष्पीभवन आणि मोठ्या प्रमाणावर होणारा पाण्याचा उपसा पाहता जानेवारी अखेरच जिल्ह्याची पाणी पातळी दीड मीटरने खोल गेली आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षाच्या सरासरी भूजल पातळीचा व ...
खामगाव(जि. बुलडाणा) : बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्यावतीने सुरू असलेल्या ‘सुजलाम-सुफलाम’ गाळ उपसा अभियानाला शेतक-यांचाही उत्स्फूर्त हातभार लागत आहे. या मोहिमेंतर्गत खामगाव तालुक्यातील बोरजवळा लघू प्रकल्पातून अवघ्या आठवडाभ ...
मलकापूर(जि.बुलडाणा) : तालुक्यातील मौजे म्हैसवाडी येथील एका ४५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ...
खामगाव(जि.बुलडाणा) : स्थानिक संत विहार कॉलनीत तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पालिका प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या संत विहार कॉलनीतील नागरिकांनी शनिवारी दुपारी पालिकेवर धड ...
खामगाव(जि.बुलडाणा): पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विषय सूचीवरील तब्बल ११ विषय शनिवारी परत घेण्यात आले. या विषयावरून विरोधी सदस्यांनी सभेत चांगलाच गदारोळ केला. दरम्यान, विषय सूचीवरील विविध ११ विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. ...
पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने जलदूत बनून जलजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी १६ मार्च रोजी बुलडाणा येथे केले. ...