मलकापूर : तालुक्यातील मौजे वाकोडी येथे भारिप-बमसंच्यावतीने बुधवारी भिक मांगो आंदोलन करण्यात आले. सतत संपर्काबाहेर राहणाऱ्या ग्रामपंचायतच्या सचिवाला भिकेच्या पैशातून मोबाईल खरेदी करून गटविकास अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला. ...
खामगाव : लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, यासाठी तीन वर्षापूर्वी सुरू झालेली मुद्रा बँक योजना जिल्ह्यात थंडबस्त्यात पडली होती. आता मुद्रा बँक योजनेचा लाभ जास्तीत जास्त युवकांना मिळावा, यासाठी राज्यातील चार जिल्ह्यांना १ कोटी ६ लाख ४ हजार ३७४ रु ...
शेगाव(जि.बुलडाणा): तालुक्यातील भोनगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तरीसुद्धा हे गाव जलयुक्त शिवार योजनेत का टाकले नाही, यावरून आ. आकाश फुंडकर यांनी तालुका कृषी अधिकारी ढाकणे यांची चांगलीच कानउघाडणी केली. ड्युटी करायची इच्छा नसेल तर काम सोडू ...
बुलडाणा : उन्हाळ्यात अनेक गावांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी पूरक असलेल्या जिल्ह्यातील ८१ लघु प्रकल्पांपैकी ३५ टक्के प्रकल्प अर्थात २९ प्रकल्प मार्च महिन्याच्या मध्यावरच कोरडेठाक पडले आहे. त्यापैकी ३ प्रकल्पावर असलेल्या ६ गावांचा पाणी पुरवठा अवलंबून अस ...
सिंदखेड राजा : जालना-सिंदखेड राजा मार्गावर शहरानजीक असलेल्या डोंगराच्या खोल खड्ड्यात दुचाकीस्वार पडून झालेल्या अपघातामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. ...
मेहकर : शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका इलेक्ट्रीकल दुकानातून अज्ञात चोरट्याने मध्यरात्री रोख साडेचार लाख रुपये लंपास केल्याची घटना १९ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. ...
बुलडाणा : आई वडिलांच्या शिकवणीची जाण ठेऊन सामाजिक दृष्टीकोन बाळगत एका सातवीच्या विद्यार्थ्याने त्याला मिळालेल्या खाऊच्या पैशातुन गतीमंद मुलांच्या शाळेला कुलरची भेट दिली. ...