बुलडाणा : प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. आज महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. शेतीमध्ये राबणारे ९० टक्के हात महिलांचे आहेत. समाजात वावरताना स्त्रियांना सन्मानाची वागणूक द्यावी, असे मत जि.प.सदस्या अॅड. ज ...
पातुर्डा : अपेक्षेपेक्षा कमी भावाने व्यापाºयाने कापूस मागितल्याने टाकळी पंच येथील अल्पभूधारक शेतकºयाने तो कापूस चक्क नदीपात्रात टाकून देऊन शासनाविषयी रोष व्यक्त केला. शेतमालाला भाव मिळत नसल्याने कपाशी उत्पादक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. ...
बुलडाणा: वीज पुरवठ्याचे बिल गेल्या चार वर्षांपासून न भरल्या गेल्यामुळे मोताळा तालुक्यातील राजूर रोहिणखेड बारा गाव प्रादेशिक पाणी पुरवठा या योजनद्वारे करण्यात आलेल्या बारा गावांना पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. याबाबत लोकनेते विजयराज शिंदे यांच्या ...
बुलडाणा : ग्रामीण व दुर्गम भागात कार्यरत परिचारिकांना गरज नसताना नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी वर्षातून तीन वेळा असे एकूण पाच वर्षांत १५ निरंतर शिक्षण (सीएनई) घेऊन २५ गुणांची सक्ती करण्यात आली आहे. या शिक्षणासाठी एका वेळेस जवळपास ८०० रुपये खर्च य ...
चिखली(बुलडाणा) : तालुक्यातील इसरूळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि मांगीरबाबा देवस्थान उद्ध्वस्त करण्यासह समाजातील महिला-पुरुषांवर लाठीचार्ज करून चुकीचे व खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप करीत हे गुन्हे मागे घेण्यात यावेत तसेच अण्णाभाऊ साठे यांचा ...
नांदुरा(बुलडाणा) : कर्ज वसुली कामी गेलेल्या बेरार फायनान्सच्या दोन कर्मचा-यांना कर्जदाराने बेदम मारहाण केल्याची घटना नांदुरा येथे घडली. याप्रकरणी नांंदुरा पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
किनगावराजा(बुलडाणा) : वनस्पती औषधाच्या साहाय्याने पैशांचा पाऊस पाडून दिलेल्या पैशांचे चौपट पैसे करून देणा-या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने किनगावराजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या केशवशिवनी शिवारातील शेतात २३ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या दर ...
बुलडाणा : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बुलडाणाकडून जिल्ह्यात ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ अभियाना राबविण्यात येत आहे. त्यासाठी शाहीर डी.आर.इंगळे आणि त्यांच्या कलापथकाकडून ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’चा नारा गावोगावी देण्यात येत आहे. ...