बुलडाणा : सोयरीक जुळवून देणाऱ्या मावस सासऱ्याची गळा चिरुन हत्या केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस सात आॅगस्ट रोजी जन्मठेप व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
ज्यातील दहा जिल्ह्यातील जमीनीपैकी सहा हजार ५७ हेक्टर जमिनीचे आतापर्यंत भूसंपादन झाले असून उर्वरित जमीन ही आता महाराष्ट्र महामार्ग अधिनियमातंर्गत ताब्यात घेण्यात येऊन तीचे अवॉर्ड काढण्यात येणार आहे. ...
बुलडाणा : धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मंगळवारी बुलडाणा विश्रामगृह येथे सकल धनगर समाजबांधवातर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती ...
जिल्ह् यातील हजारो भूसंपादनाची प्रकरणे प्रलंबीत असून ती निकाली काढण्यासाठी तातडीने प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली आहे. ...
भाव न देणाºया डेअरी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली असून, प्रसंगी अशा डेअरींचे दूध संकलन केंद्रच उद्ध्वस्त करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे. ...