वरवट बकाल : संग्रामपूर तालुक्यातील वानखेड फाट्यावर१४० गाव पाणीपुरवठा योजनेच्या पाणी टाकीजवळ दोन मोटारसायकलची समोरा-समोर धडक झाल्याची घटना 11 ऑगस्ट च्या रात्री 11 वाजता घडली. ...
अलीकडे खेडयामध्ये गावपुढाऱ्यांची संख्या वाढत असल्याने ग्रामसेवकांच्या कामात मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप वाढत असून ग्रामसेवक नोकऱ्यांचा राजीनामा देत असल्याचे प्रतिपादन स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे केले. ...
देऊळगावराजा : तालुक्यातील बहुचर्चित खडकपूर्णा पुल अद्यापही वर्षानुवर्षापासून कठड्याविनाच असून, यापुर्वी झालेल्या दोन मोठ्या दुर्घटनांकडे संबंधित विभागाने डोळेझाक केल्याने या पुलावर अपघाताची शक्यता वाढीस लागलेली आहे. ...
बुलडाणा : सार्वजनिक बांधकाम विभाग बुलडाणा व राष्ट्रीय महामार्ग अंतर्गंत येणाºया घाटावरील ७ तालुक्यात एकूण ४८५ पुलांपैकी ४४२ पुलांच्या दुरूस्तीची गरज आहे. ...
बुलडाणा : शहरातून शोभायात्रा काढून वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपारीक लोकनृत्य, महापुरुषांच्या भव्य प्रतिमा, एकलव्याची मोठी मूर्ती, रथ अशीही मिरवणूक होती. ...
बुलडाणा : कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय संपामुळे जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही शासकीय कामकाज ठप्प पडले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेसह इतर संघटनांनी संपात सहभाग नोंदविल्याने दैनंदिन कामे खोळंबली. ...