बुलडाणा : शैक्षणिक व धार्मिक संस्था वगळता बालकांची काळजी घेणाऱ्या तथा महिला व बाल विकास क्षेत्रात कार्यरत संस्थांना बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ च्या कलम ४१ अतंर्गत नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. ...
बुलडाणा : राज्यातील ३३ नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीसाठी २ हजार ६४० विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. नवोदयसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मात्र नवोदय परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे गुण संकेतस्थळावर दि ...
बुलडाणा : मराठा समाजाच्या पाठोपाठ आता धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी शक्ती एकवटली आहे. अनुसूचित जमातीचे (एसटी ) आरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच १३ आॅगस्ट रोजी जि ...
बुलडाणा : जिल्ह्यातील १३ पैकी दहा बाजार समित्यांवरील नियुक्त ३० स्वीकृत संचालकांची पदे सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या निर्णयानुसार रद्द करण्यात आली आहे. ...
संग्रामपूर : पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव वॉटर कप स्पर्धेत संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गाव सालवनचा प्रथम क्रमांक आला असून १० लाखाचे बक्षिस मिळाले आहे. ...
बुलडाणा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत निर्धारित १५ दिवसांच्या कालमर्यादेत कामावरील मजुरांना त्यांचा मेहनताना अर्थात मजुरी देण्यामध्ये बुलडाणा व भंडारा जिल्हा राज्यात अव्वल ठरले आहे. ...