बुलडाणा : स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गंत स्वच्छ भारताचे ध्येय साध्य करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत वऱ्हाडातील ५ हजार २८८ शाळा ‘स्वच्छ भारत पंधरवडा’ मोहिमेत सहभागी होणार आहेत. ...
मोताळा : तालुक्यातील पुन्हई येथील विविध समस्या मार्गी लावण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मोताळा पंचायत समिती समोर मंगळवारी उपोषण सुरु केले होते. दरम्यान, सहाय्यक गटविकास अधिकाºयांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली. ...
धार्मिक स्थळानजीक असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी ध्वज लावून आक्षेपार्ह्य लिखाण असलेली चिठ्ठी ठेवण्यात आल्याने १७ आॅगस्ट रोजी ढालसावंगी येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता. ...
बुलडाणा : महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असून त्यादृष्टीने राज्यस्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
सन २०१८ -१९ या आर्थिक वर्षात जिल्ह्याला प्राप्त निधीतून दर्जेदार कामे करावीत. मिळालेला निधी यंत्रणांनी समन्वयाने आणि विहीत कालावधीत खर्च करावा, अशा सूचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या. ...