बुलडाणा : केंद्र शासनाने बजेट कमी केल्यामुळे ग्रामीण भागातील कुपोषणमुक्तीसाठी महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या पश्चिम वऱ्हाडातील ४ हजार १३० अंगणवाड्या अडचणीत आल्या आहेत. ...
बुलडाणा : शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या गैरवर्तवणुकीला आळा घालण्यासाठी शिक्षक आणि पोलिसांचे दक्षता पथक गठीत करण्याचा पहिला प्रयोग तीन वर्षापूर्वी बुलडाणा जिल्ह्यात राबविण्यात आला होता. मात्र अधिकाऱ्यांच्या बदल्यामुळे कामाच्या पद्धतींमध्ये बदल ...
डोणगाव (जि. बुलडाणा ) : येथून नागपूर-औरंगाबाद हा राज्यमहामार्ग गेलेला असून येथील बसथांबा रोडला लागूनच आहे. त्यामुळे रोडवर वाहने उभी राहतात. राज्य महामार्गाला वाहनतळाचे स्वरूप येत असून येथे वाहतूकीची कोंडी निर्माण होते. ...
कपाशी व इतर पिकांवर रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत असल्याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच कृषी विभागाच्या अधिकाºयांनी तत्काळ दखल घेतली. तसेच नायगाव दत्तापूर परिसरातील पिकांची पाहणी केली. ...
- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : ग्रामपंचायत कर्मचाºयांचे वेतन आॅनलाइन करण्यासाठी राज्यातील ४० हजार ९९५ कर्मचाºयांची माहिती किमान वेतन प्रणालीमध्ये भरण्यात आलेली आहे; परंतु आतापर्यंत केवळ १ हजार ४०० कर्मचाºयांचेच वेतन आॅनलाइन प्रणालीद्वारे करण्यात येत आहे ...
मेहकर : शहरातील १०७ दिव्यांगाना व १० महिला बचत गटांना प्रत्येकी फिरता निधी म्हणून मेहकर नगर परिषदेच्या वतीने आर्थिक आधार देण्यात आला. दिव्यांगांना व महिला बचत गटांना शनिवारला धनादेशाचे वाटप करण्यात आले. ...