बुलडाणा: बँक खाते काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांवर राष्ट्रीयकृत बँकामध्ये नियमांचा भडीमार होत आहे. तर बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या ग्राहकांचे आधार कार्ड देवूनही खाते काढून दिल्या जात नाही. त्यासाठी विविध कागदपत्रांची पुर्तता करावी लागत असून प्रत्येक ...
खामगाव: शहरात तब्बल दीड हजारावर अवैध नळ कनेक्शन असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे. अवैध नळ कनेक्शन कापण्यासाठी राजकीय दबाव वाढत असून; यामुळे पालिका प्रशासन चांगलेच मेटाकुटीस आल्याचे दिसून येते. ...
बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या मेहकर भाग-१ अंतर्गंत येणाºया अंगणवाड्यामध्ये पोषण आहार वाटप न करताना एका महिन्याचे बिल काढून संबंधित अधिकारी व ठेकेदाराने संगनमत करून लाखों रूपयाचा घोटाळा केल्याची माहिती समोर ये ...
संग्रामपूर/तेल्हारा : अकोला अमरावती बुलढाणा या तीन जिल्ह्याच्या सिमेवर असलेले वारी हनुमान येथील वान धरणाचे कमाक १ व ६ असे दोन दरवाजे १० सें.मी.ने उघडण्यात आले. ...
डोणगाव : शिवसेना व युवासेनेच्या वतीने लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबईच्या संयुक्त विद्यमाने येथे सोमवारला मोफत नेत्ररोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६०० रूग्णांनी मोफत नेत्रतपासणीचा लाभ घेतला. ...
खामगावात एक क्विंटल गांजा पकडला! उपविभागीय पोलिस अधिकारी पथकाची कारवाई खामगाव : आॅटोतून गांजाची तस्करी केल्या जात असल्याच्या गुप्त माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने राष्ट्रीय महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग केला. यामध्ये आॅटोसह सुमारे १ क्विंट ...
साखरखेर्डा (बुलडाणा): विरशैव लिंगायत समाजाचे धर्म प्रचारक उज्जैयनी (कर्नाटक) पिठाचे जगद्गुरू श्री पलसिध्द महास्वामी यांचा ९६० वा स्मृती महोत्सव २९ ते ३१ आॅगस्ट रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील पलसिध्द मठात होणार आहे. ...