बुलडाणा : सावर्जनीक गणेश मंडळांना यावर्षीपासून आॅनलाईन परवागनी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी १ सप्टेंबरपासून १० सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. परंतू पहिल्याच दिवशी आॅनलाईन अर्जासाठी तांत्रिक अडचणींचा खोडा, परवानगीची नियमावली व कागदपत्रांच ...
लोणार : पर्यटन स्थळाचा ‘अ’ दर्जा प्राप्त लोणार सरोवर परिसरातील पुरातन वास्तूंची पडझड होत, असून रामगया व कुमारेश्वर मंदिर परिसराततील पुरातन बांधकामात आढळणाऱ्या तथा पाण्यावर तरंगणाऱ्या विटा व दगड आता फारसे दिसत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. ...
बुलडाणा : चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात लोखंडी रॉड मारून विवाहितेची हत्या केल्याची घटना येथील चिखली रस्त्यावरील शिवशंकर नगर परिसरात गुरूवारी उशिरा रात्री घडली. ...
बुलडाणा : भारतीय जैन संघटना (बीजेएस) व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मेळ साधून बुलडाणा जिल्ह्यात ‘सुजलाम् सुफलाम्’ अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात आले, त्यानंतर आता बुलडाणा जिल्ह्याचा बीजेएस पॅटर्न राज्यातील चार जिल्ह्यांत राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आ ...
शेगांव : निवडणूक व जनगणना या दोन कामाव्यतिरीक्त अन्य कोणतेही अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये असे निर्देश असतांना देखील मतदार यादीचे काम करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षकांना महसूल विभागामार्फत देण्यात आले आहेत. ...
बुलडाणा : महिलांना सक्षम व स्वयंपूर्ण होण्यासाठी शासनाने उमेद अभियान हाती घेतलेले आहे. राज्यात एकूण १ लाख ८१ हजार बचत गट कार्यरत असून, या बचत गटांकरिता वर्षभराचा निधी २०० कोटी रुपयांच्यावर प्राप्त होत आहे. ...
बुलडाणा : राज्य शासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेला जोडून स्टेट बँकेने महाराष्ट्रस्तरावर ‘ऋण समाधान योजना’ सुरू केली असून यामध्ये ३१ मार्च २०१७ पर्यंत पूर्णत: थकित मात्र ‘ड’ वर्गामध्ये मोडणार्या (डी कॅटेगरी) कर्जावर ५० टक्के सुट दिली आहे ...