खामगाव / शेगाव : ग्रामिण भागातील रुग्णांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचा दावा करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र जिल्हयात आरोग्य सेवेचे तिनतेरा वाजलेले ‘लोकमत’च्या स्टींग आॅपरेशनमध्ये सोमवारी रात्री ७ वाजता दिसून आले. ...
बुलडाणा : खरीप हंगाम २०१८-१९ मध्ये जिल्ह्यात नाफेडच्यावतीने सोयाबीन खरेदीचे केंद्रे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मालाची खरेदी केंद्र शासनाच्या आधारभुत दराने करण्यात येणार आहे. ...
बुलडाण्याच्या संघरक्षीत रविंद्र वानखेडे (रा. सोळंकी लेआऊट) या युवकावर पुर्णत: खराब झालेल्या स्प्लीन (प्लिहा)सह तीन शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचविल्याची घटना समोर आली आहे. ...
बुलडाणा : राज्यामध्ये सावकारी कायदा लागू होऊन चार वर्षे झाल्यानंतरही सावकारी पिळवणूकी थांबल्या नाहीत. तसेच शासनाने सावकारग्रस्त शेतकरी समितीच्या मंजुर केलेल्या व अद्यापपर्यंत लागू न झालेल्या प्रलंबीत मागण्यांमुळे सवकारग्रस्त शेतकºयांची होरपळ होत आहे ...