या कारवाईदरम्यान, जप्त करण्यात आलेला तीन हजार ८१९ लिटर दारूचा सडवा नालीत ओतून देण्यात आल्याने पाण्या ऐवजी नालीतून चक्क गावठी हातभट्टीची दारू वाहत असल्याचे चित्र २२ डिसेंबर रोजी दिसून आले. ...
माजी विद्यार्थी संमेलनामुळे शाळेतील जुने दिवस आठवले असे प्रतिपादन अभिनेते तथा नाट्य कलावंत गिरीश ओक यांनी शनिवारी येथे केले. येथील एडेड हायस्कूलच्या माजी विद्यार्थी महासंमेलनाचे उदघाटक म्हणून ते बोलत होते. ...
बुलडाणा: तुती लागवड करण्यासाठी महा रेशीम अभियान हाती घेण्यात आले असून नागपूर येथे १५ डिसेंबरपासून सुरू झालेल्या या अभियानाच्या माध्यमातून विदर्भातील शेतकºयांना रेशीम शेतीचे धडे दिल्या जात आहेत. ...
दारू बंदीसाठी नव्हे; तर दारू दुकान सुरू करण्यासाठी शेकडो माहिला पुरूषांनी हातवर करून संमती दिल्याचा अनोखा प्रकार बिबी ग्रामपंचायतमध्ये पाहावयास मिळाला. ...
बुलडाणा: गौण खनिज उत्खननासंदर्भात नागपूर खंडपीठाने एका जनहित याचिकेचा आधार घेत दिलेला स्टे हटवला असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुमध्ये समाविष्ठ असलेल्या जिगाव प्रकल्पासह अंतिम टप्प्यात आलेल्या तीन प्रकल्पांच्या कामांना आता वेग मिळणार आहे. ...