लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

नववर्षात पोलीस दादाही दिसणार हेल्मेटमध्ये - Marathi News | Cops of Buldhana well see in Helmets from january | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नववर्षात पोलीस दादाही दिसणार हेल्मेटमध्ये

बुलडाणा: रस्ते अपघातामध्ये मृत्यूमूखी पडणाºयांची जिल्ह्यातील वाढती संख्या पाहता रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत दुचाकीस्वारांसह सहप्रवाशास हेल्मेटसक्ती करण्याचा घेण्यात आलेला निर्णय १ जानेवारीपासून राबविण्यात येणार आहे. ...

कृषी विद्यापीठाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व हिवरा आश्रमच्या खेळाडूच्या हातात - Marathi News | players of the Hivra Ashram lead agri university cricket team | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कृषी विद्यापीठाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व हिवरा आश्रमच्या खेळाडूच्या हातात

मेहकर: पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धा सुरत येथे होत असून,  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रिकेट चमूमध्ये हिवरा आश्रम येथील विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचा विद्यार्थी राहूल म्हस्के हा संघ प्रमुख म्हणून तर विव ...

जाती व्यवस्थेच्या बिमोडासाठीच महापुरूषांचा लढा: संभाजी राजे - Marathi News | Great man faught agains Caste System: Sambhaji Raje | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जाती व्यवस्थेच्या बिमोडासाठीच महापुरूषांचा लढा: संभाजी राजे

खामगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना एकत्र आणत, स्वराज्याची स्थापना केली. तर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या पुरूषांनी जाती व्यवस्थेच्या बिमोडासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला. मात्र, या महापुरूषांना अभिप् ...

खामगावात उजळले ‘बाला’चे भाग्य - Marathi News | Maharashtra kesari Bala Rafiq Khan News | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खामगावात उजळले ‘बाला’चे भाग्य

गुण असूनही अनेकदा संधी न मिळाल्याने खेळू शकलो नाही. मात्र, बुलडाणा जिल्हयातर्फे मिळालेल्या संधीमुळे आपण महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवू अशी भावनिक प्रतिक्रिया बाला रफिक शेख यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.  ...

पालक आणि मुले यांच्यात मतभेद असावे, पण ‘मनभेद’ नसावे! - राजीव तांबे - Marathi News | There should be differences between parents and children, but there should be no quarrell - Rajiv Tambe | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पालक आणि मुले यांच्यात मतभेद असावे, पण ‘मनभेद’ नसावे! - राजीव तांबे

घरात पालक आणि मुले यांच्यात मतभेद जरूर असावेत, पण मनभेद नसावेत, असे मत मुंबई येथील मराठी बाल साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजीव तांबे यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.  ...

शेगाव -कन्नड बस झाडावर आदळली, १३ प्रवासी - Marathi News | Shegaon-Kannada bus accident; 13 passengers injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेगाव -कन्नड बस झाडावर आदळली, १३ प्रवासी

दुधा (बुलडाणा) : बस झाडावर आदळल्यामुळे १३ प्रवासी जखमी झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दुधा जवळील मर्दडी घाटात घडली. ...

खेळण्यातल्या नोटा देऊन फसवणूक; हिंगोली जिल्ह्यातील टोळी जेरबंद - Marathi News | Cheating by playing notes; Ganges of Hingoli district Arested in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खेळण्यातल्या नोटा देऊन फसवणूक; हिंगोली जिल्ह्यातील टोळी जेरबंद

बुलडाणा: एक लाख रुपयांच्या बदल्यात तीन लाख रुपयांच्या नोटा बदलून देतो अशी बतावणी करून मुलांच्या खेळण्यातील नोटा देऊन एकाची फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने हिंगोली जिल्ह्यातील तिघांना अटक केली आहे. ...

अध्यक्षपदाची लालसा नाही; राजीनामा देणारच -  बुलडाणा जि.प.अध्यक्षा उमा तायडे यांचा इशारा - Marathi News | Buldhana ZP president warn to resign her post | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अध्यक्षपदाची लालसा नाही; राजीनामा देणारच -  बुलडाणा जि.प.अध्यक्षा उमा तायडे यांचा इशारा

लोकसभा डोळ्यासमोर ठेवून मित्रपक्ष बैठकीत विरोध करीत असेल, तर राजीनामा देणारच. परंतु त्याची किंमत लोकसभेत मोजावी लागेल, असा ठणठणीत इशारा जि.प.अध्यक्षा उमा तायडे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत मलकापूर येथे दिला.  ...