खामगाव : स्थानिक सुक्ष्म तरंग पुनरावर्तन केंद्रासाठी मध्य रेल्वेने संपादित केलेल्या जमिनीची तब्बल ४८ वर्षांमध्ये महसुल दप्तरी नोंद नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...
बुलडाणा: स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी काँग्रेसनंतर भाजप सरकारनेही फसवणूक केल्याचा आरोप करीत विदर्भ सोडा, अन्यथा खुर्ची खाली करा, असे मत विदर्भ आंदोलनाचे नेते अॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले. ...
सिंदखेडराजा: सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यासाठी स्थानिक सरपंच व ग्रामसेवक जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला. गावातील महिला व पुरुषांनी त्यांच्याविरोधात नारेबाजी केली. ...
खामगाव : स्थानिक नगर पालिकेच्या विषय समिती निवडणुकीत नगरसेवक राकेशकुमार राठोड यांच्यासह चार महिलांनी सभापतीपदासाठी दुपारी १२:३० वाजता नामांकन दाखल केले. ...
अंढेरा: देऊळगाव राजा तालुक्यात गेल्या कित्येक महिण्यापासुन महावितरणचा दुर्लक्षीत कारभार सुरू असून ग्राहकांना रिडींगनुसार देयके दिल्या जात्नाहीत. त्यामुळे अवाजवी वीज देयके ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ...