बुलडाणा: मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल आक्रमक झाला असून या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर २८ जानेवारीला धरणे देण्यात येणार आहे. ...
बुलडाणा: बदलत्या युगाचा साक्षीदार होत सध्या समाज वावरत आहे. कधी काळी केवळ उच्चभ्रू, धनदांडगे नागरिकांची ओळख असलेले पासपोर्ट हा पुरावा आता सर्वसामान्यांचा होत आहे. ...
बुलडाणा: मुलांना शारीरिक शिक्षणाचे व खेळाचे धडे देणाºया शारीरिक शिक्षकांच्या संख्येबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय अनभिज्ञ असल्याचे वास्तव शारीरिक शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला समोर आले आहे ...