लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

धमकीनंतर भाजप आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा वाढवली! - Marathi News | BJP MLA Shweta Mahale's security increased after threat | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धमकीनंतर भाजप आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा वाढवली!

यापूर्वी आमदार महाले यांना एका शस्त्रधारी पोलिसाचे संरक्षण होते. मात्र, परिस्थितीच्या गांभीर्यामुळे राज्य सरकारच्या मान्यतेनंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.  ...

बीए, डीएड पदवीधर शिक्षकाचा प्रेरणादायी शेती प्रवास; ६५ दिवसांत कोबी पिकातून नऊ लाख रुपयांचे उत्पन्न - Marathi News | Inspiring farming journey of a BA, D.Ed graduate teacher; Income of nine lakh rupees from cabbage crop in 65 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बीए, डीएड पदवीधर शिक्षकाचा प्रेरणादायी शेती प्रवास; ६५ दिवसांत कोबी पिकातून नऊ लाख रुपयांचे उत्पन्न

Agriculture Success Story : नोकरी काय करायची, त्यात मन न रमल्याने चक्क नोकरी सोडून शेतीचा रस्ता धरणाऱ्या रुधाणा (ता. खामगाव) येथील शिक्षकाची यशगाथा इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. ...

बुलढाण्यातील अंढेऱ्यात १२.६० कोटींचे अफूचे पीक जप्त - Marathi News | Opium crop worth Rs 12.60 crore seized in Andhera, Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यातील अंढेऱ्यात १२.६० कोटींचे अफूचे पीक जप्त

देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा शिवारात एका शेतामधून १२ कोटी ६० लाख २८ हजार रुपये किंमतीचे अवैधरित्या लागवड केलेले अफूचे पीक जप्त केले. ...

एकनाथ शिंदेंनंतर भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी, जिल्ह्यात एकच खळबळ!  - Marathi News | BJP MLA Shweta Mahale receives death threat, chikhali assembly constituency, buldhana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनंतर भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी, जिल्ह्यात एकच खळबळ! 

बुलढाण्यातील चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ...

उपमुख्यमंत्री शिंदे यांना धमकी देणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested for threatening Deputy Chief Minister Eknath Shinde | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :उपमुख्यमंत्री शिंदे यांना धमकी देणाऱ्या दोघांना अटक

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाहनाला बॉम्बने उडवण्याची धमकी २० फेब्रुवारी रोजी मुंबईतील काही पोलिस ठाण्यांना मिळाली होती. ...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Terrible accident on Samruddhi Highway, two people died in a car accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोन जणांचा होरपळून मृत्यू

समृद्धी महामार्गावर दुसरबीड टोलनाका जवळ झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...

Wheat Farming: जानोरीचा गहू देतोय एकरी ७ क्विंटल उत्पादन; कसे ते वाचा सविस्तर - Marathi News | Wheat Farming: latest news Janori wheat is yielding 7 quintals per acre; Read how in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जानोरीचा गहू देतोय एकरी ७ क्विंटल उत्पादन; कसे ते वाचा सविस्तर

Janori wheat Farming: बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जानोरी गाव एकेकाळी 'गव्हाची जानोरी' म्हणून ओळखले जात होते. मात्र, या पारंपरिक गव्हाच्या (Wheat) वाणाचे जीआय मानांकन (GI Rating) मिळवणे आवश्यक आहे. वाचा सविस्तर ...

होय, याला जबाबदार आपणच ! गायीच्या पोटातून काढले ४० किलो प्लास्टिक - Marathi News | Yes we are responsible for this 40 kg of plastic removed from cow's stomach | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :होय, याला जबाबदार आपणच ! गायीच्या पोटातून काढले ४० किलो प्लास्टिक

पोटात  प्लास्टीक अडकल्याचे आढळले. ती ‘रुमिनल टिम्पनी’ या गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले. ...