लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

अवकाळी पावसाने ३७९१ हेक्टर क्षेत्राला फटका, रब्बी पिकांचे नुकसान - Marathi News | unseasonal rains hit 3791 hectares area loss of rabi crops in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अवकाळी पावसाने ३७९१ हेक्टर क्षेत्राला फटका, रब्बी पिकांचे नुकसान

वादळी वाऱ्याने रब्बी पिकांचे नुकसान. ...

शेतशिवारात मृतदेह आढळल्याने खळबळ,पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल - Marathi News | in buldhana the dead body was found in the farm police rushed to the spot immediately | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतशिवारात मृतदेह आढळल्याने खळबळ,पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल

शेतशिवारात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...

संग्रामपूर, नांदुरा, जळगाव तालुक्यात वादळासह गारपिटीचा तडाखा - Marathi News | Sangrampur, Nandura, Jalgaon taluka with hailstorm | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संग्रामपूर, नांदुरा, जळगाव तालुक्यात वादळासह गारपिटीचा तडाखा

वादळीवाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने वीज पुरवठा खंडित झाला. ...

बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी - Marathi News | Unseasonal rains in Buldhana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

बुलडाणा शहरात सांयकाळी सात वाजता अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. जवळपास २० मिनिटे हा अवकाळी पाऊस पडला आहे. ...

खामगाव शहरातील १३ घंटागाडी पूर्ववत करा मनसे आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन - Marathi News | Restore 13 hour clocks in Khamgaon city MNS aggressive, statement given to Chief Minister | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव शहरातील १३ घंटागाडी पूर्ववत करा मनसे आक्रमक, मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

घंटागाडी सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. ...

पूर्णा नदी पुलावर दुचाकी घसरली, दोन तरुणांचा मृत्यू - Marathi News | Two-wheeler falls on Purna river bridge, two youths die | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पूर्णा नदी पुलावर दुचाकी घसरली, दोन तरुणांचा मृत्यू

दोघेही येरळी येथीलच रहिवासी असून अविवाहित होते. ...

पावले चालती शेगावीची वाट..... - Marathi News | Walking steps waiting for Shegavi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पावले चालती शेगावीची वाट.....

पालख्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत असून भाविक दर्शन घेत आहेत. ...

महामार्गावर टायर जाळून चक्का जाम, राहेरी येथे आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदाेलन - Marathi News | Maratha community protests for reservation in Chakka Jam, Raheri by burning tires on the highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महामार्गावर टायर जाळून चक्का जाम, राहेरी येथे आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदाेलन

मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे यावर मनोज जरांगे पाटील ठाम असल्याने त्यांच्या आदेशानुसार राहेरी बु येथे आज महामार्गावर अकरा वाजता टायर जाळून चक्का जाम करण्यात आला होता. ...