लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

चिखलीत सराफा दुकानात चोरी;  आठ लाख ७० हजार रूपयांचा माल लंपास - Marathi News | Robbery in jwelary shop; 8 lakh 70 thousand rupees worth ornaments stolen | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिखलीत सराफा दुकानात चोरी;  आठ लाख ७० हजार रूपयांचा माल लंपास

चिखली : शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या राजा टॉवर परिसरातील सराफा लाईनमधील ‘वेदांत ज्वेलर्स’या दुकानात अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा धाडसी चोरी करून सुमारे आठ लाख ७० हजार रूपयांचा माल लंपास केला आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील ६८१ ग्रामसेवकांचा पीक कापणी प्रयोगाला नकार! - Marathi News | 381 Gramsevaks of Buldana district refuse to participate in harvest crop! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ६८१ ग्रामसेवकांचा पीक कापणी प्रयोगाला नकार!

यंदाच्या पीक कापणी प्रयोगाच्या कामासाठी जिल्ह्यातील ६८१ ग्रामसेवकांची नकारघंटा असल्याने कृषी विभाग अडचणीत सापडला आहे. ...

 पावसाच्या पुनरागमनाचा पिकांना मिळाला आधार! - Marathi News | Rain come back in buldhana district; Support for crops | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : पावसाच्या पुनरागमनाचा पिकांना मिळाला आधार!

बुलडाणा : जिल्ह्यात शनिवारी रात्री अनेक दिवसानंतर पावसाने हजेरी असून रात्रीतून २१.३ मि.मी पावसाची नोंद झाली आहे ...

खामगाव येथे 'प्रोजेक्ट ओ-२' अंतर्गत वृक्षारोपण! - Marathi News | Plantation under 'Project O-2' at Khamgaon! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव येथे 'प्रोजेक्ट ओ-२' अंतर्गत वृक्षारोपण!

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  'प्रोजेक्ट ओ-२'अंतर्गत शहरातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले.               ... ...

डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांचा कृती आराखडा तयार - Marathi News | Prepare action plan for dengue prevention measures | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांचा कृती आराखडा तयार

बुलडाणा : जिल्ह्यातील सहा डेंग्यू संवेदनशील शहरांत जुलै, आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ...

‘हर्बल गार्डन’व्दारे दुर्मीळ वनस्पतींचे संगोपण - Marathi News | Rare Plants nurtured at 'Herbal Garden' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘हर्बल गार्डन’व्दारे दुर्मीळ वनस्पतींचे संगोपण

चिखली : दगडांच्या मुकबधीर अवाढव्य डोंगरावर साडेतीन हजार झाडे लावून हिरवळ फुलविणाऱ्या साखरखेर्डा लव्हाळा मार्गावरील गावंडे कॉलेज आॅफ फॉर्मसीमध्ये आता ‘हर्बल गार्डन’चा प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात येत आहे ...

 नंदनवन अनाथालयासाठी सरसावले हात! - Marathi News | Irrigation department come forward to help orphanage house | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : नंदनवन अनाथालयासाठी सरसावले हात!

बुलडाणा येथील पाटबंधारे विभागाने गहू, दाळ, तांदूळ, तेल अन्न-धान्याची निराधार बालकांकरीता नंदनवन परिवारास मदत करून एक आदर्श उपक्रम निर्माण केला आहे. ...

 पावसाअभावी पिकांवरील फवारणी ठरतेय ‘फेल’! - Marathi News | Sprying not iffective on crops due to lack of rain | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : पावसाअभावी पिकांवरील फवारणी ठरतेय ‘फेल’!

तणाचा नायनाट करण्याकरीता शेतकरी तणनाशक फवारणी करत आहेत; मात्र पावसाअभावी पिकांवरील ही फवारणीही फेल ठरत आहे. ...