लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

बुलडाण्यातील पतसंस्था फेडरेशन करणार सांगली जिल्ह्यातील पाच गावांचे पुनर्वसन - Marathi News |  Buldhana Credit Union will rehabilitate five flood affected villages in Sangli district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यातील पतसंस्था फेडरेशन करणार सांगली जिल्ह्यातील पाच गावांचे पुनर्वसन

सांगली जिल्ह्यातील पुलूस तालुक्यातील बेलवडी, वसवडे, ब्रम्हनाळ, बुरजी व खटाव ही पाच गावे पुनर्वसनासाठी घेण्याचे ठरले आहे. ...

खंडणी मागितल्याप्रकरणी दोन जण अटकेत - Marathi News | Two arrested for demanding ransom | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खंडणी मागितल्याप्रकरणी दोन जण अटकेत

तक्रार मागे घेण्यासाठी शेख जावेद उर्फ मौला शेख, शेख सुलतान शेख रहीम व शेख साबीर शेख रहीम यांनी प्रकाश बोथे यांना ३० हजार रुपयांची खंडणी मागितली. ...

ग्रामसेवकांचा असहकार' कायम;  संघटनेचे जि. प. समोर धरणे - Marathi News | Non-cooperation of Gramsevak; agitation at Buldhana ZP | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रामसेवकांचा असहकार' कायम;  संघटनेचे जि. प. समोर धरणे

आंदोलनाच्या दुसºया टप्प्यात मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे देत निदर्शने करण्यात आली. ...

दसरखेड येथील पिण्याच्या पाण्याची टाकी कोसळली - Marathi News | The drinking water tank at Dasarkhed collapsed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दसरखेड येथील पिण्याच्या पाण्याची टाकी कोसळली

दसरखेड येथील पिण्याच्या पाण्याची टाकी कोसळली ...

पूरग्रस्तांच्या मदतीला धावले शेगावकर - Marathi News | Shegaonkar ran to help kolhapur flood victims | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पूरग्रस्तांच्या मदतीला धावले शेगावकर

शेगाव : महापूरामुळे कोल्हापुर आणि सांगली मधील जनतेच्या मदतीसाठी शेगावकरांनी पुढाकार घेतला आहे ...

बोटांचे ठसे न उमटणाऱ्या वृध्दांना ‘स्मार्ट कार्ड’साठी अडचणी - Marathi News | Problems for Smart Cards for the Elderly Unable to Fingerprints | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोटांचे ठसे न उमटणाऱ्या वृध्दांना ‘स्मार्ट कार्ड’साठी अडचणी

बोटांचे ठसे न उमटणाºया अनेक जेष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डसाठी अडचणी येत आहेत. ...

आधारकार्डसाठी युवकाचे टॉवरवर चढून आंदोलन - Marathi News | Youth's agitation for Aadhar card climbing on tower | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आधारकार्डसाठी युवकाचे टॉवरवर चढून आंदोलन

काशीराम मानकर मोताळा बसस्थानका जवळच्या एका मोबाईल टॉवरवर चढून विरूगिरी केली. ...

बुलडाणा शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली - Marathi News | The transportation system in Buldana city collapsed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली

शहरातील जवळपास सर्वच चौकांमध्ये अस्ताव्यस्त वाहने उभी केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. ...