लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

दाम्पत्याची १८ लाखाने फसवणूक - Marathi News | Couple cheated by 18 lakh | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दाम्पत्याची १८ लाखाने फसवणूक

हिरा ग्रुप आॅफ कंपनीविरूद्ध बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

खामगाव पालिकेत स्पर्धात्मक निविदेला हरताळ! - Marathi News | No Competitive tender in Khamgaon municipality | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगाव पालिकेत स्पर्धात्मक निविदेला हरताळ!

या गंभीर प्रकाराच्या चौकशीसाठी चौकशीसाठी मुख्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ५ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात ‘१०८’ रुग्णवाहिकेची चाके मंदावली! - Marathi News | 108 ambulance service slow in Buldana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ‘१०८’ रुग्णवाहिकेची चाके मंदावली!

जिल्ह्यात २३ च्या जवळपास रुग्णवाहिका असल्या तरी आपत्कालीन स्थिती तथा अपघातप्रसंगी त्या वेळेत घटनास्थळी पोहचत नसल्याची ओरड आहे. ...

बुलडाणा:  खरीप अंतीम पैसेवारी ४३ पैसे - Marathi News | Buldana: Kharif payscale on 43 paise | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा:  खरीप अंतीम पैसेवारी ४३ पैसे

जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ही फक्त ४३ पैसे आल्यामुळे ओल्या दुष्काळावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे ...

आता मुलांना जिल्हा परिषद शाळांचा लळा! - Marathi News | Childrens trend now to Zilla Parishad schools in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आता मुलांना जिल्हा परिषद शाळांचा लळा!

नववर्षात जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्ता विकासावर भर दिला जाणार असून जिल्हा परिषद शाळेलाही अच्छे दिन येणार आहेत. ...

तलाठी चोपडेच्या विरोधात ‘एफआयआर’ दाखल करणार! - Marathi News | Will file 'FIR' against Talathi Chopade! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :तलाठी चोपडेच्या विरोधात ‘एफआयआर’ दाखल करणार!

मालमत्तेच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्याची आपली तयारी असल्याचे उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी येथे सांगितले. ...

राजेंद्र शिंगणे बुलडाणा जिल्ह्यातील सहावे कॅबीनेट मंत्री! - Marathi News | Rajendra Shingane become Sixth cabinet minister of Buldhana district! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राजेंद्र शिंगणे बुलडाणा जिल्ह्यातील सहावे कॅबीनेट मंत्री!

बुलडाणा जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात कॅबीनेटमंत्रीपदाची शपथ घेणारे ते सहावे राजकीय व्यक्ती ठरले आहेत. ...

गव्हाच्या उत्पादनात होणार २५ टक्क्याने घट - Marathi News | Wheat production will decline by 25% | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गव्हाच्या उत्पादनात होणार २५ टक्क्याने घट

गहू पेरणी १५ नोव्हेंबरनंतर म्हणजे उशीराने केली गेल्याने यंदा गव्हाच्या उत्पादनात २५ टक्के घट येण्याची साधार भिती व्यक्त होत आहे. ...