लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

बुलडाणा शहरातील अतिक्रमणावर चालला ‘जेसीबी’ - Marathi News | 'JCB' on incrochments in Buldana city | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा शहरातील अतिक्रमणावर चालला ‘जेसीबी’

सोमवारी ५० ते ६० दुकानांवर जेसीबी चालविण्यात आला असून इतर अतिक्रमणधारकांना तोंडी सूचना देण्यात आल्या आहेत. ...

‘मुलीला जगू द्या.. हे जग तिचे आहे’ - सुमन चंद्रा - Marathi News | 'Let the girl live .. This world is hers' - Suman Chandra | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘मुलीला जगू द्या.. हे जग तिचे आहे’ - सुमन चंद्रा

मुलीला जगू द्या.. हे जग तिचे आहे. प्रत्येकाने स्त्री जन्माचे स्वागत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज केले. ...

बालकांच्या जन्मत: आधार नोंदणीला मुहूर्त मिळेना! - Marathi News | Aadhaar registration for new born baby not implemented | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बालकांच्या जन्मत: आधार नोंदणीला मुहूर्त मिळेना!

आरोग्य संस्थांमध्ये सुरू होणारा बालकांच्या जन्मत: आधार नोंदणीचा कार्यक्रम लांबणीवर गेला आहे. ...

इंडो-नेपाळ चॅम्पियनशिप स्पर्धेत बुलडाण्याची ‘एंट्री’ - Marathi News | Indo-Nepal Championship: Buldhana's plyaers participation | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :इंडो-नेपाळ चॅम्पियनशिप स्पर्धेत बुलडाण्याची ‘एंट्री’

शहरातील धर्मवीर आखाड्याच्या तालमीतील १० खेळाडूंची इंडो-नेपाळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यामध्ये कबड्डी स्पर्धेत ७ तर थाळीफेक, गोळाफेक व रनिंगमध्ये प्रत्येकी एक खेळाडू सहभागी होणार आहे. ...

शैक्षणिक विकासात 'इझी टेस्ट'चा हातभार - Marathi News | The 'Easy Test' contributes to educational development | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शैक्षणिक विकासात 'इझी टेस्ट'चा हातभार

यंदाच्या शैक्षणिक सत्रापासून इझी टेस्टमध्ये पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती चाचणी समाविष्ट करण्यात आली आहे. ...

सर, तो टिव्हीवरचा धडा लावा ना..! - Marathi News |  Sir, make it a lesson on TV | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सर, तो टिव्हीवरचा धडा लावा ना..!

एलईडीवरील आॅनलाइन शिक्षणात विद्यार्थी दंग होत असून काही मुले ‘सर, तो टिव्हीवरचा धडा लावा ना!’ असा हट्टच धरतात ...

आगीत चार दुकाने खाक; दोन कोटी रुपयांचे नुकसान - Marathi News | Four shops in the fire; A loss of two crores | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आगीत चार दुकाने खाक; दोन कोटी रुपयांचे नुकसान

जानेफळ: येथील चार दुकानांना भीषण आग लागून यात सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची घटना रविवार पहाटे ४ वाजे दरम्यान घडली. ...

बुलडाणा: जि. प. उपाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच - Marathi News | Buldana: Race for the post of vice president | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा: जि. प. उपाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच

जिल्हा परिषदेचे ६० सदस्य असले तरी भाजपच्या एका सदस्याने राजीनामा दिल्याने सध्याची जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ही ५९ आहे. ...