नव्या पदाधिकाऱ्यांनी जि. प. च्या माध्यमातून लोकांच्या अपेक्षांवर पूर्णपणे उतरावे, असे आवाहन ग्रामविकास समितीचे अध्यक्ष खा. प्रतापराव जाधव यांनी केले. ...
मेहकर तालुक्यातील ऊमरा देशमुख येथील युवा शेतकºयाच्या या तोफच्या बुलंद आवाजाने संपूर्ण शिवारातील पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण होण्यास मोठी मदत होत आहे. ...